Chetan Medicals And General Stores

Chetan Medicals And General Stores professional pharmacy

🙏🏻
27/02/2025

🙏🏻

Get upto 50% discount on blood tests with care only for Chetan medicals customers
20/09/2023

Get upto 50% discount on blood tests with care only for Chetan medicals customers

Happy Makar Sankranti 🎊🎉🎁
14/01/2023

Happy Makar Sankranti 🎊🎉🎁

सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने आज मुनोत सभागृह , गोखलेनगर, येथे सामाजिक काम करणाऱ्या कार्यकत्यांचा व्हिजन सन्मान २०२१ ...
23/10/2021

सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने आज मुनोत सभागृह , गोखलेनगर, येथे सामाजिक काम करणाऱ्या कार्यकत्यांचा व्हिजन सन्मान २०२१ सोहळा मा. सौ. चित्राताई वाघ ,सदस्या राष्ट्रीय कार्यकारिणी भाजपा व मा.श्री . मुरलीधर अण्णा मोहोळ ,महापौर पुणेमहानगरपालिका यांच्या हस्ते संपन्न झाला.
कोरोनाच्या काळात प्रत्येकाने दिलेले योगदान हे अमूल्य आहे. कोणत्याही संकटात समाजच समाजाच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहतो, हीच आपली संस्कृती आहे.
आज कोरोना काळात रूग्णसेवा करणारे श्री चेतन शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.

Salute to all pharmacists for great contribution to make people healthy
25/09/2021

Salute to all pharmacists for great contribution to make people healthy

आपणच आपली काळजी घेऊ....stay healthy..stay safe😊
16/05/2021

आपणच आपली काळजी घेऊ....stay healthy..stay safe😊

24/04/2021

कोविड मुक्ती नंतर,
फुफ्फुसांची कार्यक्षमता खूप कमी होते!
स्पायरोमीटर हे ती कार्यक्षमता वाढवण्या अत्यंत करता उपयुक्त साधन आहे!
डॉक्टर देखील ते रिकमंड करतात....
हे तीन चेंडू असलेले स्पायरोमिटर कोणत्या ही मेडिकल मध्ये सहजगत्या भेटते!
याने फुफ्फुसाला चांगला व्यायाम मिळतो!
ज्याला खरेच त्रास आहे त्याच्या कडून 1 चेंडू देखील श्वासाने हलवणे कठीण जाते!
मात्र हळूहळू व्यायाम वाढवत नेल्यास काही दिवसांनी पेशन्ट सहजगत्या तिन्ही चेंडू श्वास खेचून वर उचलू शकतो!
याची किंमत देखील 300/400 च्या आसपास!
तेव्हा एक फार्मासिस्ट म्हणून मी आपणास सजेस्ट करेन
की असली अल्पमोली आणि बहुगुणी वस्तू घरात असलीच पाहिजे!

आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने चेतन मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चे १४ व्या वर्षात पदार्पण.😊🙏... अपणा सर्वांचे ...
27/02/2021

आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने चेतन मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चे १४ व्या वर्षात पदार्पण.😊🙏... अपणा सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि सहकार्य असेच राहीलच...❣️

10th February... National Deworming day....have you taken your Deworming dose?
10/02/2021

10th February... National Deworming day....have you taken your Deworming dose?

Stay safe....we are here to serve you for your better health
30/06/2020

Stay safe....we are here to serve you for your better health

Arsenic album 30 tablet available with chetan medicals.
14/05/2020

Arsenic album 30 tablet available with chetan medicals.

Address

Shop No 2&3 Omkar Housing Society Dattawadi Pune 30
Pune

Opening Hours

Monday 9am - 2:30pm
5pm - 11pm
Tuesday 9am - 2:30pm
5pm - 11pm
Wednesday 9am - 2:30pm
5pm - 11pm
Thursday 9am - 2:30pm
5pm - 11pm
Friday 9am - 2:30pm
5pm - 11pm
Saturday 9am - 2:30pm
5pm - 11pm
Sunday 9am - 2:30pm
5pm - 11pm

Telephone

+919850199714

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chetan Medicals And General Stores posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chetan Medicals And General Stores:

Share