18/10/2025
*दीपावली दानोत्सव🎉🪄*
आपल्या सर्वांच्या सहकार्याने यंदाचा दीपावली दानोत्सव आज पार पडला.
चमकणाऱ्या डोळ्यांनी, मोहक हास्याने दिवाळीचा आनंद गगनाला भिडला.🙏🙏
या उत्सवात सढळ हाताने हातभार लावणारे महादानी यांचे मनःपूर्वक आभार.
**श्री प्रसाद बिडवे कोपरगाव*
*श्री शंकर निंबाळकर*
*श्री नितीन ससे*
*श्री आदित्य चकोर*
*श्री अनुभूती कौशिक*
*श्री रघुनंदन शाहू*
*श्री पराग चौधरी*
*सौ. निता शर्मा*
*सौ. निर्मला ठाकूर*
*श्री क्रांती चंद्र*
*सौ अक्षता महाजन*
*सौ रुपिंदर कौर*
सर्व सहभागी स्वयंसेवकांचे देखील मनःपूर्वक आभार🙏
आपले विनीत
सौ. शर्वरी जोशी
डॉ अमोल जोशी
डी व्ही जोशी चॅरिटेबल फाउंडेशन.