
26/10/2024
आपलं आयुष्य इतकं धकाधकीचं झालं आहे की आपण आपल्या तब्येतीची हेळसांड करतो. एक लक्षात घ्या, जर तुमचं आरोग्य उत्तम असेल तरच तुम्ही इतर १०० गोष्टी करू शकता. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घ्या.
दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्या. त्याच बरोबर सकस व पौष्टिक आहारालाही महत्त्व आहे . जेवणाची वेळ चुकवू नका. आहारात *पालेभाज्या, कडधान्य यांचा समावेश जास्त करा.
बाहेरचं खाणं टाळा.