Pusad Pharmacy पुसद फार्मसी

Pusad Pharmacy  पुसद फार्मसी समर्पित व अविरत सेवा ALL TYPES OF SURGICAL PRODUCTS AVAILABLE. PATIENTS SATISFACTION IS OUR DUTY.

15/08/2025
 #आम्ही_विद्यार्थी... #जिल्हा_परिषद_मराठी_शाळेचे..स्व.जयवंतराव गावंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उटी या संस्थेचे संस्था...
21/07/2025

#आम्ही_विद्यार्थी... #जिल्हा_परिषद_मराठी_शाळेचे..

स्व.जयवंतराव गावंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष , तथा पुसद फार्मसी पुसद चे संचालक सन्माननीय श्री प्रशांतभाऊ गावंडे, यांच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा बोथा ता. महागाव जि.यवतमाळ येथील 85 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना भेटवस्तू, प्रमाणपत्र ,फुलगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
संस्थेच्या सामाजिक कार्याची नेहमी दखल दै. मतदार वर्तमानपत्राचे श्री अनिल चंडकाळे सर तालुका प्रतिनिधी श्री संजयजी पाटे सर , दै. पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी निलेशजी नरवाडे सर दैनिक लोकदूत चे तालुका प्रतिनिधी श्री राज पाटील नरवाडे सर यांनी वर्तमानपत्रात दखल घेऊन सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा वाढवली... त्यासाठी आमच्या टीम कडून मनपूर्वक धन्यवाद..!!
श्री प्रशांतभाऊ गावंडे
सुसंवाद ..विचाराचा...!!
⚜️ ⚜️

 #उन्हाळ्याची_काळजी... ( #पुसद_फार्मसी_पुसद 7373732417)उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी, दररोज भरपूर पाणी प्यावे, ज...
23/04/2025

#उन्हाळ्याची_काळजी... ( #पुसद_फार्मसी_पुसद 7373732417)

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी, दररोज भरपूर पाणी प्यावे, जंक फूड टाळावे आणि हलका आहार घ्यावा. तसेच, सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी टोपी, सनग्लासेस आणि सनस्क्रीन वापरावे. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी, शक्य असल्यास दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणे टाळावे आणि थंड ठिकाणी रहावे.
उन्हाळ्यातील काळजी
1. पाणी:
दररोज 8-10 ग्लास पाणी प्यावे.
अति थंड पाणी पिऊ नये.
शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये, यासाठी सतत थोडं थोडं पाणी प्या.
2. आहार:
हलका आणि पचनास सोपा आहार घ्यावा.
उन्हाळ्यात जंक फूड आणि फास्ट फूड टाळावे.
फळे, भाज्या, दही, ताक आणि लस्सी यांसारखे पदार्थ आहारात समाविष्ट करा.
उष्णता कमी करण्यासाठी कैरी, पन्हे, कोकम सरबत यांसारखे आंबट पदार्थ खावे.
3. सूर्यप्रकाशापासून बचाव:
सनस्क्रीन वापरा (SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त).
सनग्लासेस वापरा.
टोपी किंवा छत्री वापरा.
गडद रंगाचे कपडे टाळा.
सकाळच्या 11 ते दुपारी 4 दरम्यान बाहेर जाणे टाळा.
4. थंड राहणे:
खूप गरम हवामानामध्ये शक्य असल्यास घरामध्ये किंवा थंड ठिकाणी रहावे.
एसी किंवा पंखा वापरा.
सावलीत जास्त वेळ घालवा.
5. इतर:
उन्हाळ्यात जास्त वेळ बाहेर फिरू नका.
उन्हाळ्यातील आजारांची लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डासांपासून दूर राहा आणि डास प्रतिबंधक उपाय करा.
शरीरात उष्णता वाढल्यास तांबड्या रंगाची किंवा गरम वस्तू खाऊ नका.
चंदन उगाळून त्याचे पाणी प्या, त्यामुळे उन्हाळी कमी होऊ शकते.
6. आराम:
उन्हाळ्यात जास्त काम किंवा शारीरिक हालचाली टाळा.
पुरेशी झोप घ्या आणि आराम करा.
7. शरीराची स्वच्छता:
उन्हाळ्यात घाम जास्त येतो, त्यामुळे नियमित अंघोळ करणे आवश्यक आहे.
शरीराची त्वचा कोरडी होऊ नये, यासाठी मॉइस्चरायझर वापरा.
*पुसद फार्मसी पुसद*
*वसंतराव नाईक चौक बजाज गॅस एजन्सी समोर गजानन मंदिर रोड पुसद 7373732417*
*सर्व प्रकारच्या औषधी योग्य भावात मिळण्याचे विश्वनीय ठिकाण*
*आपली फार्मसी... पुसद फार्मसी...!!*

 #विश्वरत्न_महामानव_डॉ.  #बाबासाहेब_आंबेडकर_यांना  #जयंतीनिमित्त_विनम्र_अभिवादन..!* 🙏
14/04/2025

#विश्वरत्न_महामानव_डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर_यांना #जयंतीनिमित्त_विनम्र_अभिवादन..!* 🙏

 #निशुल्क....  #निशुल्क...  #निशुल्कजागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून पुसद फार्मसी पुसद यांच्या सौजन्याने बीपी शुगर लेवल...
10/04/2025

#निशुल्क.... #निशुल्क... #निशुल्क

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून पुसद फार्मसी पुसद यांच्या सौजन्याने बीपी शुगर लेवलची तपासणी...
प्रत्येक शनिवार
सायं. 5 ते 6
प्रथम 10 पेशंटसाठी आपले नाव आजच नोंदवा..7373732417
#स्थळ:- #पुसद_फार्मसी_पुसद
वावधाने हॉस्पिटल/ बजाज गॅस एजन्सी समोर गजानन महाराज मंदिर रोड पुसद जि. यवतमाळ
🙏🏻🙏🏻🌳🌳🌹🌳🌳🙏🏻🙏🏻

अहिंसा,सत्य,अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रत ची शिकवण देणारे , चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांना विनम्र अभ...
10/04/2025

अहिंसा,सत्य,अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रत ची शिकवण देणारे , चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांना विनम्र अभिवादन
🌳🌳🌹🌹🌳🌳🌹🌹🌳🌳

🇮🇳पुसद फार्मसी पुसद
🌹🌹🎁🎁🙏🏻🎁🎁🌹🌹

चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम,एकैकं अक्षरं पुसां,महापातकनाशकम,आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून,श्रीराम नवमीच्या...
06/04/2025

चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम,एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम,
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून,श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा...!!

प्रशांत निळकंठराव गावंडे
🇮🇳जय संतोषी मेडिकल अँड जनरल स्टोअर्स जाजू हॉस्पिटल पुसद.
🇮🇳जयवंत मेडिकल
À🇮🇳पुसद फार्मसी पुसद
🌹🌹🎁🎁🙏🏻🎁🎁🌹🌹

14/03/2025

रंग प्रेमाचा , रंग स्नेहाचा , रंग नात्यांचा ...!

रंग बंधाचा , रंग हर्षाचा , रंग उल्हासाचा , रंग नव्या उत्सवाचा ...!!

धुलीवंदन निमित्त सर्व ग्राहकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...!!

🔴 🌼 🟡 🌸 🟢 🌺 🔵 🌷 🟣

07/03/2025

#जागतिक_महिला_दिनानिमित्त_माता- #भगिनींना #हार्दिक_शुभेच्छा..!!
🎁🎈🎁🎈🎁🎈🎁🎈🎁
आपल्यांना लागणाऱ्या सर्वच गुणवत्ता प्रॉडक्ट आपल्याला एका ठिकाणी सर्वोत्तम ते म्हणजे *आपली फार्मसी..पुसद फार्मसी पुसद*
वसंतराव नाईक चौक बजाज गॅस एजन्सी समोर गजानन मंदिर रोड पुसद 7373732417*
सर्व प्रकारच्या औषधी योग्य भावात मिळण्याचे विश्वनीय ठिकाण
आजच संपर्क करा... आणि निवडा एक हक्काचं ठिकाण...!!

Address

पुसद, भारत
Pusad
445204

Telephone

+917373732417

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pusad Pharmacy पुसद फार्मसी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Pusad Pharmacy पुसद फार्मसी:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram