
06/07/2025
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
विठू माऊलींचे कृपाछत्र तुमच्यावर सदैव राहो.
हरि बोल 🙏🌸✨
पुण्य, भक्ती आणि आनंदाची गोडी लाभो,
या एकादशीला विठ्ठलनामात रंगून जा!
🌺 आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! 🌺