
01/11/2024
पुसद येथील गोरगरीब जनतेला अल्प दरात उपचार करणारे आयकॉन हॉस्पिटलचे संचालक तसेच गौरी मेडिकल चे मालक शांत संयम व्यक्तिमत्त्वाचे श्री. गजाननभाऊ मॅडमवार आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐happy diwali