10/09/2024
विनामूल्य आरोग्य शिबीर
मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे.
शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना मोफत वैद्यकीय तपासणी
नंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास
माफक अल्प खर्चामध्ये .गर्भाशय ( गर्भपिशवी ) शस्त्रक्रिया केल्या जातील.
टिप :- शस्त्रक्रियेसाठी काही रुग्णांना लॅब रिपोर्ट, व इतर गोष्टीसाठी अत्यल्प खर्च लागेल याची नोंद घ्यावी.
अटी शर्ती लागु आहे.
डॉ. कानडे हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्याध सेंटर, राहाता
पत्ता :- नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालय शेजारी, राहाता जि. अहमदनगर
संपर्क :- अधिक माहितीसाठी ह्या नंबर वर 8208423324 संपर्क साधा.