
24/09/2025
location https://maps.app.goo.gl/wk73PgsDTq6JjBHp9?g_st=awb
नाशिक कोजागिरी पौर्णिमा-अस्थमा शिबीर खास कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शनिवार दि. ०४/१०/२०२५ रोजी नाशिक येथे सर्व छातीच्या आजारांवर १५ वर्षापासून वरदान ठरलेले आयुर्वेदिक औषधांचे एक शिबीर आयोजित केले आहे. या शिबीरात कफाच्या, दम्याच्या आजारांनी, तसेच इतर फुफ्फुसांच्या अंजरांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी नाव नोंदणी करावी व जुनाट चिवट अशा फुफ्फुसाच्या आजारापासून मुक्ती मिळवा.
* शिबीराची वैशिष्टये *
* शिबीरात जुनाट सर्दी, बालदमा, नाकाचे हाड वाढणे, दमा (अस्थमा), टि.बी. झालेले रुग्ण, सारख्या शिंका येणे, Allergic सर्दी, धुम्रपानामुळे होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल.
लहान मुलांच्या छातीच्या आजारांवर विशेष औषधी उपलब्ध आहे.
* शिबीरात लहान बालकांपासून ते वृध्दापर्यंत सर्व भाग घेऊ शकतात.
* शिबीरात देण्यात येणारी औषधे अत्यंत अल्पदरात पुढील १० दिवसांसाठी ३००/- रुपयांत देण्यात येणार आहे.
रुग्णांनी शिबीरास येतांना छातीच्या पूर्व तपासण्या (असल्यास) घेऊन येणे आवश्यक आहे.
* शिबीरात येणाऱ्या रुग्णांनी शिबीराला येण्याआधी दोन दिवस आधी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. (पूर्वतयारीसाठी आवश्यक)
शिबीर दुपारी १२ ते ०६ वा. या वेळेत सर्व रुग्णांची तपासणी व नंतर व नंतर सोमवार दि. ०६/१०/२०२५ रोजी मधुर दुधातुन चंद्राच्या प्रकाशात रात्री १२ वा. आयुर्वेद औषध घ्यावे ही नम्र विनंती.
नाव नोंदणीसाठी संपर्क व पत्ता
आयुष हॉस्पीटल, निमाणी बस स्टँड समोर,दुसरा मजला, पंचवटी , नाशिक-४२२००१ मो. 9097070797, 8237179303
https://maps.app.goo.gl/wk73PgsDTq6JjBHp9?g_st=awb
टीप - शिबीरात प्रथम नावनोंदणी करणाऱ्या फक्त १०० रुग्णांनाच प्रवेश देण्यात येईल. ऐन वेळेवर प्रवेश मिळणार नाही.