Sulochana child care hospital Rahimatpur

Sulochana child care hospital Rahimatpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sulochana child care hospital Rahimatpur, Hospital, Near Bus stand, Gandhi nagar, Rahimatpur.

14/11/2024

🥰

Sulochana child care hospital Rahimatpur
11/10/2024

Sulochana child care hospital Rahimatpur

कॅन्सर पेशंट aid असोसिएशन मुंबई, हिरकणी फौंडेशन सातारा, नंदादीप हॉस्पिटल सातारा, आणी आपले सुलोचना चाइल्ड केअर हॉस्पिटल र...
15/09/2024

कॅन्सर पेशंट aid असोसिएशन मुंबई, हिरकणी फौंडेशन सातारा, नंदादीप हॉस्पिटल सातारा, आणी आपले सुलोचना चाइल्ड केअर हॉस्पिटल रहिमतपूर यांचे वतीने पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहिमतपूर येथे 9 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी cervical कॅन्सर च्या vaccine चा मोफत कॅम्प घेण्यात आला..या कॅम्पच्या माध्यमातून अंदाजे 15 लाख रुपये किंमतीची लस 350 मुलींना देण्यात आली..या कॅम्प साठी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ.चित्रालेखाताई माने कदम,आणी हिरकणी फौंडेशन च्या जयश्री शेलार मॅडम यांची खूप मोठी मदत झाली...

Heaven of freedom is.. To work for the peoples 🇮🇳🇮🇳🇮🇳.. Happy independence day.. 🇮🇳🇮🇳🇮🇳
15/08/2024

Heaven of freedom is.. To work for the peoples 🇮🇳🇮🇳🇮🇳.. Happy independence day.. 🇮🇳🇮🇳🇮🇳

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत..आणी सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय रहिमतपूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे वतीन...
22/01/2024

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत..आणी सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय रहिमतपूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या निवासी शिबिरामध्ये.. साप येथे सुलोचना बालरुग्णालय रहिमतपूर कडून मोफत बालरोग चिकित्सा , आणी औषध वाटप करण्यात आले..या शिबिराच्या माध्यमातून 146 रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले..

14/11/2023

Happy children's day and happy Diwali 🪔🪔🪔

12/11/2023
A health camp organised by Sulochana child care hospital Rahimatpur at Jamb, Koregaon... More Than 200 patients are bene...
11/04/2023

A health camp organised by Sulochana child care hospital Rahimatpur at Jamb, Koregaon... More Than 200 patients are benefitted..

A milestone achieved.. A decade down...forever to go...10 years of practiceरहिमतपूर येथे बालरोग तज्ञ म्हणून 10 वर्षांचा ...
29/03/2023

A milestone achieved.. A decade down...forever to go...10 years of practice
रहिमतपूर येथे बालरोग तज्ञ म्हणून 10 वर्षांचा प्रवासाचा टप्पा आज पूर्ण होतोय...10 वर्षांपूर्वी जेव्हा प्रॅक्टिस सुरु केली त्यावेळी अगदी छोट्या गोष्टीं साठी देखील इथून पेशंट ना सातारा किंवा कोरेगाव ला जायला लागायचे..सुरुवातीला तर लहान मुलांची नेहमी दिसणारी इमरजन्सी म्हणजे जास्तीच्या तापामुळे आलेली फिट किंवा झटका साठी लागणारी इंजेकशन्स, औषधे देखील उपलब्ध नसायची... लहान मुलांना ऍडमिट करण्यासाठी लागणारी औषधे देखील नसायची.. मग हळू हळू स्वतःच सर्व औषधे, इंजेकशन्स, उपलब्ध केली.. सर्व सुविधा उपलब्ध करत करत आज सुलोचना बालरुग्णालय हे सुसज्ज असे 25 बेड चे हॉस्पिटल ज्यामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत जसं की radiant Heat warmers, phototherpy, vaccinations, private, semi private रूम्स, x-ray, पथॉलॉजि,फार्मसी... हे गेल्या 5 वर्षा पासून रहिमतपूर करांच्या सेवेत आहे...इथपर्यंतच्या प्रवास हा तुम्हा सर्वांच्या विश्वासामुळेच शक्य झाला...यापुढे देखील आम्ही तुमच्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न करत राहू...आणी अशीच सेवा करत राहू..

लहानपण देगा देवा ..मुंगी साखरेचा रवा..बालदिना निमित्त आमच्या सर्व लहानग्या बालगोपाळांना खूप खूप शुभेच्छा🎉🎉💐💐🎂🎂
14/11/2022

लहानपण देगा देवा ..मुंगी साखरेचा रवा..
बालदिना निमित्त आमच्या सर्व लहानग्या बालगोपाळांना खूप खूप शुभेच्छा🎉🎉💐💐🎂🎂

सुलोचना बालरुग्णालय या आमच्या हॉस्पिटलच्या 4 थ्या वर्धापण दिनानिमित्ता ...super specialist आणी specialist तज्ञ डॉक्टर्स ...
04/05/2022

सुलोचना बालरुग्णालय या आमच्या हॉस्पिटलच्या 4 थ्या वर्धापण दिनानिमित्ता ...super specialist आणी specialist तज्ञ डॉक्टर्स च्या मदतीने महा आरोग्य शिबिर आयोजित करत आहोत ..जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा...

Address

Near Bus Stand, Gandhi Nagar
Rahimatpur
415511

Telephone

9970727202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sulochana child care hospital Rahimatpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category