28/07/2025
सायटीका ठीक झाला.कंबर दुखण्यापासून आराम मिळण्यास मदत झाली.अधिक माहीत साठी लिंकवर क्लिक करा
🔗 Link: https://connectitapp.in/galaxy-nisargopchar-kendra
🏥 गॅलॅक्सी निसर्गोपचार केंद्र
*पत्ता :-*नगर मनमाड हायवेवरच,कॉर्पोरेशन बँके समोर,बस स्टॅन्ड जवळ,राहुरी,तालुका राहुरी.जिल्हा अहील्यानगर (अहमदनगर).राहुरी बस स्टॅन्ड समोरील फळ वीकनार्या लोकांना पत्ता विचारावा.गुगल मॅप लोकेशन लिंक 👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/eUR7wyu4YhgB6kzU9
मो.नं:- 8605606664
फोन वर नंबर घेतला जाणार नाही*
वेळ :- *सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत* *गुरुवार बंद*
* उपलब्ध सुविधा*
▪️ॲक्युपंचर▪️फायर कपिंग▪️मशीनद्वारे शेक लावणे▪️मोक्सीबुशन▪️खुबा खराब होणे (AVN)▪️मान, पाठ, कंबर, डोके दुखी▪️सांधेदुखी, जुनाट सांधेवात▪️खांदा आखडणे, पायाला गोळे येणे▪️अर्धांगवायू उपचार▪️सायटिका, शिरांचे सर्व आजार▪️मनका दबने, गॅप पडणे▪️झीज होणे, मनका सरकणे
*वरील सर्व उपचार नैसर्गीक पद्धतीने केले जातील.*
● दर महीन्याला विझिट
●आल्यावर 4ते 6 तास वेळ लागु शकतो.
●येतांना जुने रिपोर्ट घेऊन येने.
●महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे
● महिला सीस्टर उपलब्ध
● सोबत येताना टाॅवेल घेऊन येने
हाडांच्या शिराच्या ऊपचारासाठी 700 ते 1000 रूपये थेरेपी चा खर्च असून 3000 ते 5000 रूपये आयुर्वेदीक औषधीचा खर्च येऊ शकतो.
**युट्यूब*👇👇👇👇 https://youtube.com/c/DrTanveerDeshmukh
*इंस्टाग्राम*👇👇👇👇
https://instagram.com/tanveer.deshmukh.73?igshid=NzZlODBkYWE4Ng==
*फेसबुक*👇👇👇👇
https://www.facebook.com/galaxyortho?mibextid=ZbWKwL
गुरुवार सोडून ईतर कोनत्याही दिवशी यावे.लांबून येनार असल्यास मुक्कामाची सोय मोफत करून देण्यात येईल. मुक्कामासाठी अथवा येण्यास ऊशीर झाला असेल,अथवा गाडी भेटत नसल्यास आपल्याच निसर्गोपचार केंद्र मध्ये थांबावे.रात्री अपरात्री कितीही ऊशीरा आले तरी चालेल. ऊशीर होनार असेल तर खालील दिलेल्या नंबर वर संपर्क करून यावे.👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
📲 *9730575228*
*सावधान🫵🏻🫵🏻🫵🏻❌🆘*
*आपल्या निसर्गोपचार केंद्र मध्ये बाहेर गावाहून जास्त पेशंट येत असले कारनाने परिसरामध्ये आपल्या नावात साधर्म्य असे क्लिनीक चालू करून त्यांनी भामटे कमीशन ऐजंट सोडलेले आहेत.ते काही कारण नसतांनी हेरून आपल्या जवळ येऊन आपली आस्थेवाईक चौकशी करतात,व ह्या डाॅक्टरला दाखवू नका .तेथे जाऊ नका वगैरे वगैरे असे भूलथापा देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.तो दवाखाना बंद झाला.ते डाॅक्टर आता येत नाही.ते डाॅक्टर बाहेर गावी गेलेले आहेत.तसाच दुसरा दवाखाना आहे तिकडे चला असे सांगीतले जाते.तसेच फसवून तुम्हाला दुसर्याच क्लिनीक मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. तेथे ते आपली आर्थिक फसवणूक करू शकतात.हे कमीशन ऐजंट कमीशन मिळवण्यासाठी आपल्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी अश्या भामट्या लोकांपासून सावधान रहावे.हे ऐजंट बस स्टॅन्ड परीसर, चहाची टपरी,हाॅटेल, आपल्या निसर्गोपचार केंद्र बाहेर सारखे फिरत असतात अथवा बसून असतात.तरी आपन सावध रहावे.तसेच राहुरीतील आपले बरेचसे नातेवाईक पाहुणे मंडळीचा त्रास होऊ नये म्हणून तसेच नात्यातले किंवा ओळखीचे पेशंट आल्यावर पाहुनचाराचा त्रास 🤣नको म्हणून तो दवाखाना आता बंद झाला 😁😃असे सांगताना आढळून येत असून असे काही नसून आपले केंद्र हे गुरूवार सोडून ईतर कोनत्याही दिवशी बंद नसते ह्याची नोंद घ्यावी..*