
13/07/2025
राहुरीमध्ये 'मुळामाई हॉस्पिटल'चा मंगलारंभ... हे केवळ हॉस्पिटल नाही, ही नवजीवनाची गारवा आहे!
डॉ. शुभम आणि डॉ. तेजल यांचं पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आरोग्याची नवी दिशा आता आपल्या गावात. 🙏🌿"
Mulamai Hospital isn't just a new medical center—it’s a breath of healing in Rahuri’s soul.
Heartfelt wishes to Dr. Shubham and Dr. Tejal as they begin this noble journey.
Wellness finds a new home here. 💚"