Aarambh Deaddiction Center

Aarambh Deaddiction Center या केंद्रात, व्यसनी व्यक्तीवर, त्याच व्यसन सोडविण्यासाठी शारीरिकआणि मानसिक उपचार केले जातात.....

07/01/2023

आरंभ-व्यसनमुक्ती साधना केंद्र -कोकण
कृपया जी 'आपली'अशी माणसं ज्यांनी व्यसनमुक्त व्हावं असं आपल्याला वाटतं.... त्यांच्यापर्यन्त हा व्हिडीओ पोहचवा.....

05/06/2022

Aarambh vyasanmukti sadhana kendra-kokan

25/05/2022

Please share🙏🙏

*आरंभ-व्यसनमुक्ती साधना केंद्र*होय,व्यसनमुक्ती शक्य आहे फक्त त्यावर आजच योग्य उपचार व्हायला  हवेत.समाजात घडणारे 80%अपराध...
23/04/2022

*आरंभ-व्यसनमुक्ती साधना केंद्र*

होय,व्यसनमुक्ती शक्य आहे फक्त त्यावर आजच योग्य उपचार व्हायला हवेत.

समाजात घडणारे 80%अपराध,हे व्यसनांमुळे घडतात त्यामुळे
व्यसनाधीनतेचं गांभीर्य लक्षात घ्या, वेळेतच व्यसनमुक्तीचा निर्णय घ्या..

योग साधना,खानपान, वातावरणनिर्मिती,विचारबदल, निसर्गोपचार,प्रोत्साहन या षठ-सूत्रांच्या आधारे व्यसनीव्यक्तीला मानसिक आणि शारीरिक व्यसनमुक्त होण्यास आम्ही मदत करतो..

व्यसन आणि व्यसनातून निर्माण होणारे आजार आणि विकार या पासून दीर्घकाळ मुक्ती मिळवायची असल्यास *आरंभ -व्यसनमुक्ती साधना केंद्रात * आपलं स्वागत आहे....

#99%व्यसनमुक्ती, #व्यसनमुक्ती चा उपाय, #व्यसनमुक्तीवरील उपाय, to get rid of Addiction, ,*कुमारयोगी आरंभ -व्यसनमुक्ती साधना केंद्र...

Address

Rajapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarambh Deaddiction Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aarambh Deaddiction Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram