Prime Diagnostics Ratnagiri

Prime Diagnostics Ratnagiri Prime Diagnostics, Pathology Labs in Shivaji Nagar, Ratnagiri

✨नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा ✨
31/12/2025

✨नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा ✨

🎄Merry Christmas 🎅May your Christmas sparkle with love, joy & peace.🎄✨
25/12/2025

🎄Merry Christmas 🎅

May your Christmas
sparkle with love,
joy & peace.🎄✨

18/12/2025

🏥 All Diagnostic Facilities Under One Roof!

No more running from one place to another for medical tests.
At Prime Diagnostics, you get complete diagnostic care in one location.

🩺 CT Scan
🩻 X-Ray
🩸 Pathology
🩺 Sonography
❤️ ECG

✨ Advanced technology | Accurate reports | Experienced specialists | Fast service

📍 Prime Diagnostics, Ratnagiri
📞 832 901 4562

05/12/2025

थंडी वाढतीये
तसा सांधेदुखीचा त्रास ही वाढतोय.??

तुमचेही सांधे दुखत आहेत का?
त्रास असह्य होत असेल

तर मग आजच... डॉक्टरांचा सल्ल्याने ct स्कॅन करून घ्या
वेळीच काळजी घ्या
निरोगी आनंदी जीवन जागा

📍 प्राईम डायग्नॉस्टिक्स सेंटर 🏥
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा.
📲 083290 14562

#विश्वासूसाथीदार

22/11/2025

थंडी सुरु झाली आहे..
सोबत अनेक आजारही येत आहेत

वारंवार सर्दी, खोकला, कणकण ताप, या साऱ्या गोष्टींचा
दीर्घकाळ त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका

शक्य तितक्या लवकर लॅब टेस्ट करून घ्या
वेळीच काळजी घ्या
निरोगी आनंदी जीवन जागा

📍 प्राईम डायग्नॉस्टिक्स सेंटर 🏥
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा.
📲 083290 14562

#विश्वासूसाथीदार

💙 आरोग्याची संपूर्ण तपासणी — आता परवडणाऱ्या किमतीत!एकाच ठिकाणी सर्व सुविधा —🔹 CT Scan🔹 Sonography🔹 X-Ray🔹 Pathology🔹 ECG...
17/11/2025

💙 आरोग्याची संपूर्ण तपासणी — आता परवडणाऱ्या किमतीत!
एकाच ठिकाणी सर्व सुविधा —
🔹 CT Scan
🔹 Sonography
🔹 X-Ray
🔹 Pathology
🔹 ECG

📍 प्राईम डायग्नॉस्टिक्स सेंटर 🏥
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा.
📲 083290 14562

#विश्वासूसाथीदार

रत्नागिरीमध्ये  CT स्कॅन करायचं आहे?प्राईम डायग्नॉस्टिक्स' आपल्या सेवेत आहे. सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्यांसाठी रत्नाग...
13/11/2025

रत्नागिरीमध्ये CT स्कॅन करायचं आहे?
प्राईम डायग्नॉस्टिक्स' आपल्या सेवेत आहे.
सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्यांसाठी रत्नागिरीमधील विश्वासनीय ठिकाण.

अत्याधुनिक CT स्कॅन मशीन आणि इतर सर्व तपासणी सुविधा उपलब्ध

आमची वैशिष्ट्ये:

* अचूक रिपोर्टिंग आणि विश्वासार्ह सेवा
* अनुभवी टेक्निशियन्स आणि स्टाफ
* 24 तास अत्यावश्यक सेवा

📍 प्राईम डायग्नॉस्टिक्स सेंटर 🏥
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा.
📲 083290 14562

#विश्वासूसाथीदार

सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा..भाऊबीजेच्या शुभेच्छा !✨
23/10/2025

सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा..
भाऊबीजेच्या शुभेच्छा !✨

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, शुभ मुहूर्ताचे महत्व आहे ✨सुखद ठरो दिवाळी पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा!🌺🌼
22/10/2025

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे, शुभ मुहूर्ताचे महत्व आहे ✨
सुखद ठरो दिवाळी पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा!🌺🌼

मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी उजळू दे.. ✨लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने भरु दे..🌷
21/10/2025

मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी उजळू दे.. ✨
लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने भरु दे..🌷

आरोग्याची ज्योत प्रज्वलित करूया,मनामनात आनंद फुलवूया..✨दिवाळीचा प्रकाश देवो नवी दिशा,तेजोमय सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!🌺✨
20/10/2025

आरोग्याची ज्योत प्रज्वलित करूया,मनामनात आनंद फुलवूया..✨
दिवाळीचा प्रकाश देवो नवी दिशा,तेजोमय सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!🌺✨

धनत्रयोदशीच्या शुभ दिनी, व्हावी बरसात धनाची..✨ साधून औचित्य दीपावलीचे, नाती जुळवित मनामनाची.. 🌺🌼
18/10/2025

धनत्रयोदशीच्या शुभ दिनी, व्हावी बरसात धनाची..✨
साधून औचित्य दीपावलीचे, नाती जुळवित मनामनाची.. 🌺🌼

Address

Shop No. 1, 2, 3, Yashashree Apartment, Near Mahagaonkar Hind Cycle Mart, Shivaji Nagar, Ratnagiri/
Ratnagiri
415612

Telephone

+918329014562

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prime Diagnostics Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Prime Diagnostics Ratnagiri:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram