Mulye's Mammam

Mulye's Mammam Excellent Natural Nutritious Diet for all age groups

26/02/2024
मम्मम हे प्रोटीन व व्हिटॅमिन युक्त qwality फूड ,घरगुती पद्धतीने धान्य चुलीवर खमंग भाजून बनवले जाते. सर्वांनाच याचा उत्तम...
29/01/2024

मम्मम हे प्रोटीन व व्हिटॅमिन युक्त qwality फूड ,घरगुती पद्धतीने धान्य चुलीवर खमंग भाजून बनवले जाते. सर्वांनाच याचा उत्तम अनुभव येतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ 2 चमच्याने पोट भरते व पुढील 5 ते 6 तास भूक लागत नाही. माणूस एकदम फ्रेश राहतो. महत्त्वाचे म्हणजे थंडीत व बदलत्या हवामानानुसार ह्याचे तब्येतीसाठी असंख्य फायदे आहेत.

Dhananjay Mulye

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
26/01/2024

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ll रामाय राम भद्राय राम चन्द्राय वेधसेरघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः ll
22/01/2024

ll रामाय राम भद्राय राम चन्द्राय वेधसे
रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः ll

बहुगुणी, सर्व वयोगटासाठी- ‘मम्मम’
30/12/2023

बहुगुणी, सर्व वयोगटासाठी- ‘मम्मम’

सर्व प्रकारच्या डाळी ,धान्य, जायफळ ,जिरे ,वेलची ,वावडिंग ,मुरडशेंग इ घटक चुलीवर खमंग भाजून तयार केलेले मम्मम स्ट्रॉंग बॉ...
26/12/2023

सर्व प्रकारच्या डाळी ,धान्य, जायफळ ,जिरे ,वेलची ,वावडिंग ,मुरडशेंग इ घटक चुलीवर खमंग भाजून तयार केलेले मम्मम स्ट्रॉंग बॉक्स मधुमेहींसाठी वरदान ठरले आहे. मधुमेहींना खाण्यावर अनेक बंधने असतात, खरंतर ह्याच टेन्शनमुळे आजार बळावतो. ह्यावर उपाय म्हणजे, जेवणाच्या वेळी फक्त्त २चमचे मम्मम १ ग्लासभर गरम पाण्यातून घ्या .
Dhananjay Mulye

जसजसं हवामान बदलणार, तसतसं येणाऱ्या रोगांचा सामना आपल्याला करावाच लागणार! त्यापेक्षा आपण शरीराची प्रतिकार शक्तीच वाढवली ...
25/12/2023

जसजसं हवामान बदलणार, तसतसं येणाऱ्या रोगांचा सामना आपल्याला करावाच लागणार! त्यापेक्षा आपण शरीराची प्रतिकार शक्तीच वाढवली तर??
तेच जपण्याचा प्रयत्न ‘मम्मम’ करीत आहे. ‘मम्मम’मध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझरवेटीव, रंग, वास वगैरे कृत्रिम मिश्रण नाही.
संपूर्णपणे नैसर्गिक शाकाहारी, बहुगुणी, पौष्टिक आहार म्हणजेच मम्मम!

सर्व वयोगटासाठी उत्कृष्ट नैसर्गिक, पौष्टिक आहार-  मुळ्येज मम्मम... Dhananjay Mulye
21/12/2023

सर्व वयोगटासाठी उत्कृष्ट नैसर्गिक, पौष्टिक आहार- मुळ्येज मम्मम...
Dhananjay Mulye

Address

Ratnagiri

Telephone

+919422382876

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mulye's Mammam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share