Ayurzeal Healthcare & Research Pvt. Ltd.

Ayurzeal Healthcare & Research Pvt. Ltd. Speciality Care Medicine Clinics for Spine & Knee Treatment आयुर्वेदिक उपचार पद्धतीने प्रसिद्ध असलेली कंपनी

03/11/2022

Ayurveda Doctor Required in Kolhapur

Every week 6 days working

Education: BAMS

Experience: 0 to 10 years

Joining: Immediately

Description:
1. Strictly need to follow company SOPs in Consulting

2. Need to prescribe company formulations

3. Need to maintain reporting in association with receptionist

4. 'Patients First' Attitude

5. Need Complete Ethical Behavior

6. Need to attend company trainings seriously

7. Probation Period: 6 Months

8. Timings: 10 AM to 6 PM

9. Remuneration: Upto 3 LPA

Ayurzeal Healthcare & Research Pvt. Ltd.

3rd Lane, Shahupuri, Kolhapur

Send Resume on: md@ayurzeal.com

Call: 9604146830

12/08/2022

पाहिजेत (कोल्हापूर)

रिसेप्शनिस्ट

पगार : . रू. ५०००/- ते रू. १००००/- (योग्यतेअनुसार)

शिक्षण : १२वी / पदवीधर

इतर पात्रता : संगणक, निटनेटके रहाणीमान, संभाषण कौशल्य,

मुलाखत दि.: १३ ऑगस्ट २०२२
वेळ : स. ११ ते ४

आयुर्झिल स्पाइन क्लिनिक
पार्श्वनाथ बॅंकेशेजारी,५ वी गल्ली शाहूपुरी, कोल्हापूर

रिझ्यूम व्हाट्सॲप करा: 9819424233

11/11/2021

मणका दुखायचा बंद झाला, १५ दिवसांत : श्री संदिप आमले, अलिबाग

आयुर्झिल स्पाइन क्लिनिक्स,

रत्नागिरी | दापोली । अलिबाग । कोल्हापूर

नाव नोंदणीसाठी संपर्क:
www.ayurzeal.com
☎ 9819424233

20/09/2021

वैद्यकीय क्षेत्रात फ्रांचाईजी संधी

महाराष्ट्रातील तरूणांसाठी उद्योजक होण्याची संधी नफ्याच्या हमीसह

आयुर्झिल स्पाइन क्लिनिक्स ही क्लिनिक चैन, फ्रांचाईजी ऑफर करत आहे, नाममात्र फ्रांचाईजी फी मध्ये

🔴 शून्य रिस्क बिझनेस
🔴 मासिक नफ्याची लेखी हमी
🔴 डाॅक्टर्स, औषधे कंपनीची जबाबदारी
🔴 काॅमन मार्केटिंग सपोर्ट

क्लिनिक रिक्वायरमेंट्स:

शिक्षण: किमान पदवीधर

खर्च: ५ लाख
👉दुकान गाळा २५० स्क्वे. फु. (शहरात स्वतःचा किंवा भाडे तत्वावर)

👉इंटिरिअर खर्च १.५ लाख
👉औषधे रिफंडेबल डिपाॅजिट १ लाख
👉 फ्रांचाईजी फी २ लाख
👉उद्घाटन खर्च २० हजार

फ्रांचाईजी उत्पन्न
👉 १ ते ३ लाख / प्रती महिना
👉विक्रीच्या ३०% मार्जिन
👉रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट: २ ते ६ महिन्यात

गेल्या काही वर्षातील आयुर्झिल पेशंटच्या YouTube वर प्रतिक्रिया पहा: https://youtube.com/channel/UCCYS0RpvTG4hdwP8Gc3gT-A

Know Your Eligibility:
Ayurzeal Healthcare and Research Pvt Ltd
9604146830
md@ayurzeal.com

Speciality Care Medicine Clinics for Spine & Knee Treatment

12/07/2021

Ayurveda Doctor Required

Location: B-69, Shrinath Plaza, Dnyaneshwar Paduka Chawk, FC Road, Pune

Education: BAMS/ MD.(Ayu)

Experience: 0 to 15 years

Joining: Immediately

Description:
1. Strictly need to follow company SOPs in Consulting
2. Need to prescribe company formulations
3. Need to maintain reporting in association with receptionist
4. 'Patients First' Attitude
5. Need Complete Ethical Behavior
6. Need to attend company trainings seriously
7. Probation Period: 6 Months
8. Timings: 10AM to 7PM

Remuneration: Rs. 1.8 L.P.A. to 4.8 L.P.A.

Ayurzeal Healthcare & Research Pvt. Ltd.
Send Resume on md@ayurzeal.com

Call: 9819424233

17/11/2020

🔴 रत्नागिरी जिल्ह्यात मणक्याच्या आजारांवर तपासणी

🟥 शनिवार, दि. २१ नोव्हेंबर - रत्नागिरी
🟥 रविवार, दि. २२ नोव्हेंबर - दापोली
🟥 सोमवार, दि. २३ नोव्हेंबर - चिपळूण

मणक्याची शस्त्रक्रिया टाळलेल्या रत्नागिरीतील *प्रतिक्रिया*
http://bit.ly/2OXtukS

अशा अनेक रत्नागिरीकरांची शस्त्रक्रिया टाळून वेदनामूक्त आयुष्य मिळाले.

*X-Ray, MRI पेक्षा कमी खर्चात संपूर्ण उपचार*

आयुर्झिलच्या उपचारपद्धतीने दर महिन्याला मिळते अनेकांना वेदनांपासुन मुक्ती

गर्दी टाळण्यासाठी फक्त ४० रुग्ण तपासले जातील

🩺 *आयुर्झिल हेल्थकेअरच्या तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी*

आपणही सांध्या मणक्याच्या शस्रक्रिया टाळू शकता, आयुर्झिलच्या उपचारपद्धतीने दर महिन्याला मिळते अनेकांना वेदनांपासुन मुक्ती

*तपासणी व सल्ला पूर्णपणे मोफत आहे, औषधे विकत घेण्याची सक्ती नाही.*

♦️ *नियम* ♦️
गर्दी टाळण्यासाठी अगोदर नावनोंदणी अत्यावश्यक
क्लिनिकने दिलेल्या वेळेतच हजर रहाणे बंधनकारक
मास्क वापरणे बंधनकारक

🏪 उपलब्ध उपचार:-
मणकाविकार, कंबरदुखी, मान- पाठदुखी, गुडघेदुखी, संधीवात, सांधेदुखी, पॅरालिसिस, आणखी बरंच काही...

पत्ता-
🏥
आयुर्झिल स्पाइन क्लिनिक

🟡 वेदपाठक रेसिडेंसी, सेवानिकेतन समोर, फॅमिली माळ, दापोली

🟡 सिद्धिविनायक अपार्टमेंट, गोडबोले स्टाॅप, माजगाव रोड, रत्नागिरी

🟡 पाॅवर हाउस जवळ चिपळूण

www.ayurzeal.com

नाव नोंदणीसाठी संपर्क:
☎ 9819424233

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

04/11/2020

आजची प्रतिक्रिया

'मी टाळली मणक्याची शस्त्रक्रिया!':

श्री. शैलेश ढवळे
शिरगाव, रत्नागिरी
दि. ४ नोव्हेंबर २०२०

तपासणीसाठी संपर्क:
🩺 *आयुर्झिल स्पाइन क्लिनिक्स*
DTDC कूरीअर शेजारी,
माजगाव रोड, गोडबोले स्टाॅप,
रत्नागिरी
☎️ 9819424233
www.ayurzeal.com

24/10/2020

'मी टाळली मणक्याची शस्त्रक्रिया!' :
सौ. विजया कोल्हटकर
नेवरे, रत्नागिरी
दि. २४/१०/२०२०

अधिक माहितीसाठी संपर्क:

आयुर्झिल स्पाइन क्लिनिक्स

DTDC कूरीअर शेजारी,
माजगाव रोड, गोडबोले स्टाॅप,
रत्नागिरी
9819424233
www.ayurzeal.com

Don't Loose To Osteoporosis
20/10/2020

Don't Loose To Osteoporosis

16/09/2020

मिनाक्षी कांबळे
माळनाका, रत्नागिरी
दि. २८ जुलै २०२०
मी गेली अनेक वर्षे सांधेदुखीमुळे त्रस्त झाले होते, हाताच्या मुठी बंद करता येत नव्हत्या, हात अजिबात मागे करता येत नव्हते.
महाराष्ट्रातील अनेक डाॅक्टरांची ट्रीटमेंट करून वैतागले होते, अशावेळी मिस्टरांसोबत बॅंकेत काम करणार्या सप्रे मॅडमनी त्या आयुर्झिल उपचारांनी बर्या झाल्याचे सांगितले.
याने कदाचित आपल्यालाही फरक पडेल असे वाटले, सहा महिने आयुर्झिल औषधे वेळेवर घेत होते, आणि आज मी पुर्ण बरी आहे. मुठी बंद करता येत आहेत, हात मागे जातात, वजन कमी झाले, आणि जगण्यातील उत्साह पुन्हा जाणवू लागला.
आयुर्झिलच्या सर्व स्टाफचे आभार
Ayurzeal Spine Clinics
☎️ 9819424233
www.ayurzeal.com
https://www.youtube.com/watch?v=5qqoD8_RiaY

पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याच्या आजारांपासून सुटकाउपलब्ध उपचार:-पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, संधीवात, सांधेदुखी, पॅरालिसिस...
26/08/2020

पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याच्या आजारांपासून सुटका

उपलब्ध उपचार:-
पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, संधीवात, सांधेदुखी, पॅरालिसिस, मणकाविकार आणखी बरंच काही. .

गर्दी टाळण्यासाठी अगोदर दूरध्वनीवरून नावनोंदणी अत्यावश्यक

बरे झालेल्या आयुर्झिल पेशंटच्या Video प्रतिक्रिया:
http://bit.ly/2OXtukS


आयुर्झिल स्पाईन क्लीनिक्स

दापोली | चिपळूण | रत्नागिरी

☎ 9819424233

26/08/2020

Address

Siddhivinayak Apartment
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919819424233

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurzeal Healthcare & Research Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayurzeal Healthcare & Research Pvt. Ltd.:

Share

Category