
28/07/2025
📢 नमस्कार रत्नागिरीकरांनो!
मूत्रपिंडाचे खडे, प्रोस्टेटची वाढ, मूत्रमार्गाचे आजार यावर आता काळजी करण्याची गरज नाही!
🌟 परकार हॉस्पिटल, रत्नागिरी येथे
🧑⚕ डॉ. भूषण डांगरे (मूत्ररोग तज्ज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत
🚑 मोफत शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध!
( *अटी लागू )
✅ मूत्रपिंडात व मूत्राशयात खडे
✅ प्रोस्टेट ग्रंथी वाढ
✅ मूत्र अडथळा व थांबण्याचा त्रास
✅ किडनी व मूत्रपिंडाचे कॅन्सर
✅ वंध्यत्व व वीर्यविकार यावर प्रभावी उपचार
📞 आजच संपर्क करा: +91 9225818181
🏥 पत्ता: परकार हॉस्पिटल, ८२८, शिवाजी नगर, रत्नागिरी – ४१५६३९
🌐 अधिक माहिती: www.parkarhospital.org
⏰ २४ तास सेवा | 👨⚕ तज्ज्ञ डॉक्टर | 🏥 विश्वासार्ह उपचार
#मूत्रपिंडाचेखडे #प्रोस्टेटउपचार #मूत्ररोगतज्ज्ञ #मोफतशस्त्रक्रिया
#मूत्रविकारउपचार #स्वास्थ्यसेवा
#रत्नागिरीहॉस्पिटल