तन्वी स्वस्त औषधी सेवा

तन्वी स्वस्त औषधी सेवा 30 % ते 70% स्वस्त औषधी सेवा.

26/01/2023
आज आपल्या  #तन्वी स्वस्त औषधी सेवा*, जेनेरिक मेडिकल स्टोअर्स तळेगाव, या आपल्या शॉपला आज आपल्या लहान थोरांच्या आशिर्वादान...
05/11/2022

आज आपल्या #तन्वी स्वस्त औषधी सेवा*, जेनेरिक मेडिकल स्टोअर्स तळेगाव, या आपल्या शॉपला आज आपल्या लहान थोरांच्या आशिर्वादाने #एक वर्ष यशस्वी रीतीने पूर्ण झाले आहे व आपण आम्हाला खूप चांगले सहकार्य
केले त्या बद्धल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार।🙏
प्रो. प्रा. प्रमोद तांबे पा.
संपर्क:9730457331, 9730787331

 #धनाची पुजा, यशाचा प्रकाश,  #किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे  #लक्ष्मीपुजन, संबंधाचा फराळ,  #समृध्दीचा पाडवा, प्रेमाची  #भा...
24/10/2022

#धनाची पुजा, यशाचा प्रकाश, #किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे #लक्ष्मीपुजन, संबंधाचा फराळ, #समृध्दीचा पाडवा, प्रेमाची #भाऊबीज अशा या #दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा.

😊❤️आंब्याची तोरणे लावूनी दारी,येवो तुमच्या आयुष्यात सोन्याची झळाळी,पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,विजयादशमीच्या तुम्हाला ...
05/10/2022

😊❤️आंब्याची तोरणे लावूनी दारी,
येवो तुमच्या आयुष्यात सोन्याची झळाळी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हाला व
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा❤️😊

27/09/2022

#स्वस्त स्वस्त स्वस्त आता औषधी झाली ३०%ते ७०%स्वस्त एकवेळ आवश्य भेट द्या व आपल्या #पैशांची #बचत #करा.
#तन्वी स्वस्त #औषधी सेवा,तळेगाव दिघे.

Address

तळेगाव दिघे
Sangamner
422611

Opening Hours

Monday 8:30am - 8:30pm
Tuesday 8:30am - 8:30pm
Wednesday 8:30am - 8:30pm
Thursday 8:30am - 8:30pm
Friday 8:30am - 8:30pm
Saturday 8:30am - 8:30pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+919730457331

Alerts

Be the first to know and let us send you an email when तन्वी स्वस्त औषधी सेवा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share