03/09/2025
नमस्कार,
महाराष्ट्र योगासन निवड चाचणी 2025 प्रथम राष्ट्रीय पॅरा योगासन क्रीडा स्पर्धा 2025 26 यांचे आयोजन योगासन भारत यांच्या निर्देशनाखाली दिल्ली येथे 27 व 28 सप्टेंबर रोजी होणार आहे या अनुषंगाने महाराष्ट्र ची प्यारा योगासन संघ निवड चाचणी ही बालकल्याण संस्था पुणे येथे घेण्यात येत आहे या स्पर्धांमध्ये असलेला सिल्याबस आपल्या माहितीस्तव व अभ्यासास्तव पाठवत आहोत तसेच चिरंजीवी फाउंडेशन व बालकल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र योगासन निवड चाचणी 2025 साठीची प्रवेश गुगल लिंक पाठवत आहोत या लिंक वर जाऊन आपण आपला सहभाग नोंदवावा तसेच फॉर्म मध्ये उल्लेख केलेले सर्व कागदपत्रे अपलोड करावीत
Selection Date :- 10th Sept 2025 at Bal Kalyan Sanstha Pune
Last date of entry 8th Sept 2025