BrainTech Counseling and Therapy Clinic

BrainTech Counseling and Therapy Clinic Discover Yourself ..!

12/12/2024

*संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा मार्ग* -
*आई बाबांची शाळा*
(३ वर्षापासून पुढील मुलांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त ७ दिवस ऑनलाईन कार्यशाळा)
ग्रुप लिंक -
https://chat.whatsapp.com/Dy8L29GajrJIr6xfQv0U4M

संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा मार्ग -आई बाबांची शाळा(३ वर्षापासून पुढील मुलांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त ७ दि...
11/12/2024

संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा मार्ग -
आई बाबांची शाळा
(३ वर्षापासून पुढील मुलांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त ७ दिवस ऑनलाईन कार्यशाळा)

ग्रुप लिंक -
https://chat.whatsapp.com/Dy8L29GajrJIr6xfQv0U4M

⏱️ मर्यादित जागा .................त्वरा करा.😇

दिनांक - १७ ते २३ डिसेंबर रात्री ८.०० ते ९.३०
ठिकाण - ZOOM App
स्वागत मूल्य - १९९ रुपये
(सदर निधी मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी उपयोगात आणला जाणार आहे.)

10/07/2024

मेंदूची कौशल्य

09/07/2024

SWOT Analysis... प्रत्येकामध्ये असलेले समर्थ, कमकुवतपणा शोधल्या तर त्यावर मात कशी करायची हे आपल्याला शिकता येईल.

08/07/2024

मुलांच्यातील जन्मजात कौशल्यांचा शोध घेऊन त्यावर आधारित करियर निवडले पाहिजे 🥰

Free workshop for mental health awareness
29/05/2024

Free workshop for mental health awareness

28/05/2024
नमस्कार! 🙏आम्ही  मुलांच्या जन्मजात कौशल्यांचा शोध घेऊन त्यांच्या शिक्षणातील अडचणीवर कशी मात करता येईल यासाठी काम करत आहो...
20/01/2023

नमस्कार! 🙏
आम्ही मुलांच्या जन्मजात कौशल्यांचा शोध घेऊन त्यांच्या शिक्षणातील अडचणीवर कशी मात करता येईल यासाठी काम करत आहोत.
तुम्हाला माहित आहे का ?
🤔 प्रत्येक व्यक्तीमध्ये आठ प्रकारच्या बुद्धी असतात.
🤔 तीन प्रकारच्या शिकण्याच्या पद्धती असतात.
🤔 चार प्रकारच्या ग्रहण क्षमता असतात.
🤔 वयाच्या ३ वर्षापुढील प्रत्येक व्यक्तीमधील जन्मजात कौशल्यांचा शोध घेणे सहज शक्य आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी होण्यासाठी या गोष्टी माहित असणे आवश्यकच आहे.
तुम्हाला याविषयी आणखी माहिती हवी आअसल्यास 9545300303 वर संपर्क करा.

Address

Third Floor, TopTen Imperial, Opp. Yashodhan Building, Nashik/Pune Highway
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when BrainTech Counseling and Therapy Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to BrainTech Counseling and Therapy Clinic:

Share

Category