
01/01/2025
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाच स्वागत करू आपली सर्व
स्वप्न आशा
आकांशा पूर्ण होवोत..!
नवे वर्ष.. नवा संकल्प..!
2025
नववर्ष शुभेच्छा!
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो.. नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो, अशी श्री चरणी प्रार्थना... नवीन वर्षाच्या शुभेच्छा!