19/05/2024
Free COD AVILABLE
MADE IN INDIA
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा.
मो.न. 9075467503
WhatsApp Link:
https://wa.me/message/IO27EP73LHBFO1
---------------------------------------------
📣कांस्य वाटी फूट मसाजर
🧐कांस्य वाटी फूट मसाजरने मसाज केल्याने होणारे फायदे:
🔰कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्त मिश्रित असतो, त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता व वात कमी होण्यास मदत होते.
🔰आयुर्वेदानुसार डोळे, कान व पाय या तीन अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यता अधिक असते. कांस्य वाटीने मसाज केल्याने असे दोष व आजार आटोक्यात राहतात.
🔰पायाच्या तळव्यांच्या भेगा व जळजळ कमी होते.
🔰शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांच्या जल्याचे एक टोक पायाशी असल्याने तेथे मसाज केल्यानंतर थकवा आणि ताण कमी होण्यास मदत होते, तसेच शरीरातील थंडावा वाढतो.
🔰डोळ्यांचे आरोग्य पायांवर अवलंबून असल्याने डोळ्यांच्या स्नायूंना व तेथील नसंना चालना मिळण्यासाठी पायाला मसाज करणे फायदेशीर ठरते.
🔰त्वचेतील शुक्षपणा कमी होऊन मुलयंपणा वाढतो.
🔰निद्रानाशाचा समस्या आटोक्यात राहते.
🔰शरीरातील पचनक्रिया सुरळीत राहते.
🔰व्हेरिकोजव्हेन्स वर फायदेशीर.
🔰हे ॲक्युप्रेशर नसून आयुर्वेदिक मसाज पद्धत आहे.
Free COD AVILABLE
MADE IN INDIA
अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा.
मो.न. 9075467503
WhatsApp Link:
https://wa.me/message/IO27EP73LHBFO1