27/08/2024
दात काढल्यानंतर योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. 🦷 तुमच्या लवकर बरे होण्यासाठी काही टीप्स:
1. विश्रांती घ्या आणि कापसाचा बोळा ४५ मिनिटे ते १ तास चावून ठेवा.
2. २४ तास थुंकणे किंवा जोरात चुळ भरणे टाळा.
3. गरम, तेलकट, तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
4. काढलेल्या दाताच्या बाजूने कडक वस्तू चावणे टाळा.
5. दुसऱ्या दिवशी मिठाच्या कोमट पाण्याने चूळ भरा आणि सुज असल्यास बर्फाने शेक घ्या.
6. जखमेवर कधीही बोट, काडी किंवा जीभ लावू नका.
7. रक्तस्त्राव न थांबल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Maid Dental Clinic मध्ये तुमच्या दंत आरोग्याची काळजी आमची जबाबदारी आहे. आजच अपॉईंटमेंट बुक करा! 🌟