Moksha School Of Yoga

Moksha School Of Yoga Our mission is to facilitate the opportunity for you to fall deeper in love with the true essence of yoga.

ईद-उल-अजहा निमित्त आपणा सर्वांना प्रेम, एकता आणि त्याग यांचा संदेश देणाऱ्या या पवित्र सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपले जी...
07/06/2025

ईद-उल-अजहा निमित्त आपणा सर्वांना प्रेम, एकता आणि त्याग यांचा संदेश देणाऱ्या या पवित्र सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले जीवन आनंद, आरोग्य आणि समृद्धीने भरले जावो!

🌸 बकरी ईद मुबारक! 🌸

"स्वराज्याचा सिंहासनाधीश्वर! छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अभिमानपूर्वक नमन!"
06/06/2025

"स्वराज्याचा सिंहासनाधीश्वर! छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अभिमानपूर्वक नमन!"

Admissions Now Open!Join Moksha School of Yoga and become a certifiedyoga teacher with global recognition.मोक्षा स्कुल ऑ...
21/05/2025

Admissions Now Open!
Join Moksha School of Yoga and become a certified
yoga teacher with global recognition.

मोक्षा स्कुल ऑफ योगा!
-
उपलब्ध कोर्सेस:
✅ योगशिक्षक डिप्लोमा.
✅ सिनिअर योगा ट्रेनर डिप्लोमा.
✅ योगा ट्रेनर डिप्लोमा.
भारत सरकार द्वारा मान्य प्रमाणपत्र मिळवा आणि योग शिक्षक
म्हणून जगभर काम करा,
आजच संपर्क साधा:- 9518 998 865 / 7499 817 584 /
008615802500743
-






-
[Yoga teacher training, Yoga classes abroad, Yoga
placements, Learn yoga for jobs, Moksha yoga school,
International yoga certification, Yoga career
opportunities, Best yoga school, Yoga for life,
Advanced yoga training, Yoga job placements, Yoga
certification courses, Yoga abroad opportunities, Global
yoga programs, Yoga teaching courses]

आईसाठी खास शुभेच्छा!आई, तू माझं संपूर्ण जग आहेस. तुझं प्रेम, तुझी माया आणि तुझा आशीर्वाद हेच माझं खरे सुख आहे.आई, तुला म...
11/05/2025

आईसाठी खास शुभेच्छा!
आई, तू माझं संपूर्ण जग आहेस. तुझं प्रेम, तुझी माया आणि तुझा आशीर्वाद हेच माझं खरे सुख आहे.
आई, तुला मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
देव तुझं आरोग्य, आनंद आणि आयुष्य भरभरून देवो!

जय महाराष्ट्र!मराठी अस्मितेचा, अभिमानाचा दिवस – महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!” 🌼🚩सर्व श्रमिक बांधवांना नमन –आपल्या कष्टा...
01/05/2025

जय महाराष्ट्र!
मराठी अस्मितेचा, अभिमानाचा दिवस – महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!” 🌼🚩

सर्व श्रमिक बांधवांना नमन –
आपल्या कष्टामुळेच समाज उभा आहे.” 🙏

सोन्याच्या झळाळीप्रमाणेउजळून जावो आयुष्य तुमचेसुख,समृद्धी नांदो तुमच्या दारीहेच मागणे ईश्वराकडे आमचे..अक्षय्य तृतीयेच्या...
30/04/2025

सोन्याच्या झळाळीप्रमाणे

उजळून जावो आयुष्य तुमचे

सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी

हेच मागणे ईश्वराकडे आमचे..

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

Salute to the architect of modern India – Dr. B.R. Ambedkar. Jai Bhim!
14/04/2025

Salute to the architect of modern India – Dr. B.R. Ambedkar. Jai Bhim!

May Lord Hanuman bless you with strength, wisdom, and devotion. Wishing you a powerful Hanuman Jayanti!
12/04/2025

May Lord Hanuman bless you with strength, wisdom, and devotion. Wishing you a powerful Hanuman Jayanti!

Address

Survey No 272/48/6 Ghulewadi
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Moksha School Of Yoga posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category