02/04/2025
आमचा हेतू -" *आम्ही आधुनिक अशा कायरो प्रॅक्टिक व प्राचीन अशा आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा एकत्रित मेल साधून स्वतः डॉक्टरांच्या हाताने तसेच वेगवेगळ्या अत्याधुनिक मशनरी सहाय्याने मणक्यांच्या सर्व विकारांना विना ऑपरेशन खात्रीशीर बरे करण्याचा प्रयत्न करतो ."
1) यात मुख्य कायरोथेरपी असते. आपण फक्त त्याचीच अर्धी फी घेत असतो. ज्यात पूर्ण बॉडीच्या मणक्यांची बोन सेटिंग व बॉडीची अलाइनमेंट केली जाते
2) यानंतर इतरही ब्लड सर्कुलेशन ॲक्युप्रेशर ॲक्युपंप्चर कपिंग मसाज हीजामा सुजोक स्टीम आयुर्वेदिक थेरेपी इत्यादी 21-26 पैकी ज्या रुग्णाच्या गरजेच्या आहे अशा इतर चार थेरपी त्यासोबत मोफत दिल्या जातात.
3) आजारासाठीचा डायट मोफत दिला जातो.
4)फक्त गरज असेल तरच आयुर्वेदिक औषध.
5) बिगर अपॉइंटमेंटचे पेशंटच घेत च नाही.
6) संपूर्ण उपचाराला एक ते दीड तास वेळ लागतो.
7) स्वतःचा एक टॉवेल बरोबर आणावाच लागतो
8) रेगुलर ट्रीटमेंट मध्ये हाफ बॉडी किंवा जो अवयव दुखतोय त्याची हाताने / मशीनद्वारे गरजेनुसार दोन्ही ही मसाज मोफत होऊन जातात.
8) फुल बॉडी मसाज चे चार्जेस वेगळे असतात त्यास वेगळा एक तास लागतो शरीराच्या.
10) किती वेळा यावे लागते - आजारानुसार किमान एक ते तीन वेळा यावे लागते. चार ते आठ दिवसाच्या अंतराने.
11) नक्की पूर्ण बरे होते का - ज्याच्या त्याच्या शरीराच्या मणके मोकळे होण्याच्या प्रक्रियेनुसार पहिल्याच सेटिंग मध्ये किमान 30 ते 70 टक्के आराम पडतो. अर्ध्या लोकांना पहिल्याच उपचारात 100% ही आराम पडू शकतो. उरलेला आराम राहिलेल्या सेटिंग मध्ये पडून जातो. काही लोकांना आयुर्वेदिक मेडिसिनचाही सहारा घ्यावा लागतो. ( आपण प्रयत्न करतो तो बरा करतो, जय भद्रा जय गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त. )
12) पोट साफ न होणे,पित्ताचे, विकार,बीपी,शुगर,थायरॉईड इत्यादीच्या गोळ्या चालू असणे याची कल्पना डॉक्टरांना अगोदरच देणे.