
03/08/2025
🔱 दुसरा श्रावण सोमवार – वर्ष ३ रे
🌼 महादेवाची विशेष पूजा आणि खिचडी महाप्रसाद
जय बजरंग फिटनेस क्लब व
द मराठा वॉरियर्स मित्र परिवार, संगमनेर आयोजित 🙏
🕉️ सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा
📅 सोमवार, ०४/०८/२०२५
🕖 सकाळी ७ ते ११
📍 ठिकाण: बाळेश्वर देवस्थान,
प्रोटीन पॉईंट शेजारी, मालदार रोड, संगमनेर
🚩 हर हर महादेव!