Pranic Healing Sangli

Pranic Healing Sangli Transform Your Life with Pranic Healing in Sangli! Empowering Mind, Body & Soul | Embrace Wellness
Discover the transformative power of pranic healing.

Stay blissed and balanced with our expert sessions
Master Choa Kok Sui's
Basic Pranic Healing Workshop

Join us to unlock the Magic in Our Hands....

Magic which heals our life at multiple levels. Join us to learn, How To Heal Physical & Psychological Ailments…. Venue: Nikhil Hall, Kolhapur Road, Sangli. Prior registration is necessary. Contact: Home for Pranic Healing Practices, 9822199088.

🌿  तुम्हाला निमंत्रण आहे! 🌿या खास ऑनलाईन कार्यक्रमासाठी✨ दीर्घायुष्याचे रहस्य ✨आरोग्य आणि दीर्घायुष्य या संदर्भात🗓 दिवस:...
02/05/2026

🌿 तुम्हाला निमंत्रण आहे! 🌿
या खास ऑनलाईन कार्यक्रमासाठी

✨ दीर्घायुष्याचे रहस्य ✨
आरोग्य आणि दीर्घायुष्य या संदर्भात

🗓 दिवस: रविवार, ३ मे
⏰ वेळ: दुपारी ११:३० ते १२:३०
👥 सर्वांसाठी खुले

यात तुम्हाला शिकायला मिळेल:
✔️ आरोग्यावर परिणाम करणारे घटक
✔️ आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य जगण्यासाठी काय करायला हवे
✔️ दीर्घायुष्याची प्राचीन रहस्ये
✔️ MCKS यांच्या दीर्घायुष्य संदर्भातील शिकवणुकी

🎤 वक्ते: निशा जैन

📲 Zoom link साठी खालील WhatsApp group वर सहभागी व्हा:
https://chat.whatsapp.com/IN8xFBHKaHj5FHs9pwzTGW?mode=gi_t

वैशाख पौर्णिमा ही वर्षातील सर्वात शक्तिशाली पौर्णिमा असते. या दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते आणि त्याचा वापर...
29/04/2026

वैशाख पौर्णिमा ही वर्षातील सर्वात शक्तिशाली पौर्णिमा असते.

या दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते आणि त्याचा वापर आपण आपल्या अनेक ध्येयांसाठी करू शकतो.

त्यासाठी खूप महत्वाचा ध्यानधारणेचा कार्यक्रम असतो.
या वर्षीचे मेडिटेशन रात्री ९:१५ ते ११:४५ आहे, आणि त्यानंतर या संदर्भात talk आहे.

हा कार्यक्रम १६ वयावरील सर्वांसाठी खुला आणि मोफत आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर रजिस्ट्रेशन करा:
https://go.stay-blissed.com/RegisterEvent

शुक्रवार, १ मे
रात्री ९:१५ ते ११:४५
स्थळ: Stay Blissed प्राणिक हिलिंग सेंटर, निखिल हॉल, कोल्हापूर रोड, सांगली.

या सत्रात मेडिटेशन कसे करायचे, ते शिकवण्यासाठी आज संध्याकाळी ऑनलाइन सेशन आहे.
त्याची वेळ: आज, २९ एप्रिल, संध्याकाळी ७ ते ७:४५

कृपया आजच्या ऑनलाइन सेशनमध्ये सहभागी व्हा आणि Wesak च्या ऊर्जा मिळवण्यासाठी मेडिटेशन शिका.
Zoom लिंक:
https://zoom.us/j/96524367586?pwd=eVdGRjBYZGVIMml1Vzl4QmdwZWI4Zz09⁠

संपर्कासाठी WhatsApp क्रमांक: ९४२० ५० २५७४

06/04/2026

Mega Pranic Healing Camp: Day 2

बापट मळा, सांगली येथे.

Contact: Stay-Blissed Pranic Healing Centre, Sangli.
9420 50 2574.

05/04/2026

Mega Pranic Healing Camp

आमराई उद्यान, सांगली येथे.

Contact: Stay-Blissed Pranic Healing Centre, Sangli.
9420 50 2574.

02/04/2026

Today, a wounded pigeon 🕊️ visited Pranic Healing Center.

The pigeon's wing was wounded. 🙁

We applied healing for the pigeon and handed it over to Animal Rahat.

Pranic Healing helps us to show compassion in action. 🙌

21/02/2026

Food for Hungry

Feeding Program

तुम्हाला दीर्घकालीन भावनिक आणि मानसिक स्थैर्य आणि शांतता हवी आहे?तुमच्यासाठी हा podcast.यात तुम्हाला एक असे principle शि...
19/12/2025

तुम्हाला दीर्घकालीन भावनिक आणि मानसिक स्थैर्य आणि शांतता हवी आहे?

तुमच्यासाठी हा podcast.

यात तुम्हाला एक असे principle शिकायला मिळेल, जे तुम्हाला मदत करेल स्थिर व्हायला.

ऐका हा podcast तुमच्या आवडत्या platform वर:
YouTube:
https://youtu.be/68tSjrHsgS4

Spotify:
https://open.spotify.com/episode/2IRyqKBmMD5TkBPiRsquRQ?si=qOXEEsrCTimjg8bwqoyHwQ

Emotional stability साठी आवश्यक आहे मनाचा आणि विचारांचा योग्य रीतीने वापर करणे. या podcast मध्ये जाणून घ्या, अती प्रमाणा...
18/12/2025

Emotional stability साठी आवश्यक आहे मनाचा आणि विचारांचा योग्य रीतीने वापर करणे.

या podcast मध्ये जाणून घ्या, अती प्रमाणात येणाऱ्या विचारांना कसे हाताळायचे, त्रासदायक घटनेबाबत योग्य पद्धतीने कसा विचार करायचा आणि clarity मिळवण्यासाठी कोणती छोटी छोटी पावले उचलायची.

ऐका हा podcast तुमच्या आवडत्या platform वर:
YouTube:
https://youtu.be/hZRAnfCWEbQ

Spotify:
https://open.spotify.com/episode/1JMwaGNr2EFLEFoI6lsTzL?si=sRNiudTrTuik49ISu4S8kw

Emotionally disturbed वाटत आहे?काळजी करू नका....या podcast मध्ये तुम्हाला गाईड केलं जाईल तुमचा emotional disturbance कमी...
17/12/2025

Emotionally disturbed वाटत आहे?

काळजी करू नका....

या podcast मध्ये तुम्हाला गाईड केलं जाईल तुमचा emotional disturbance कमी करण्यासाठी....

जेव्हा जेव्हा तुम्हाला नाराज वाटेल, त्रास झाल्यासारखे वाटत असेल, वाईट वाटत असेल, त्या प्रत्येक वेळी हा ५ मिनिटांचा podcast वापरा, स्वतःचे मन शांत करण्यासाठी.

तुमचा आवडत्या platform वापरुन podcast ऐका:
YouTube:
https://youtu.be/HVVzx5quXbk

Spotify:
https://open.spotify.com/episode/2HawKiRLOXeyy341sj15rP?si=7B2O6qsRRL2PI9iuWWwkEA

A simple salt water bath can help cleanse stuck, dirty energy from your aura, allowing your body to heal faster and feel...
17/11/2025

A simple salt water bath can help cleanse stuck, dirty energy from your aura, allowing your body to heal faster and feel lighter.

Whether you’re recovering from stress, fatigue, or any health issue, this powerful technique supports your body’s natural healing process.

Start from today…

13/11/2025

ते चुकीचे होते...
त्यांची चूक होती...
मग मी त्यांना का माफ करावे?

हे ओळखीचे वाटत आहे ना?
आपल्यापैकी काही जण असाच विचार करतात.

पण हा forgiveness चा खरा अर्थ नाही.

समजून घेऊ काही, forgiveness बाबत ५ महत्वाच्या facts....

Address

Nikhil Hall, Near Akashwani, Kolhapur Road
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pranic Healing Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Pranic Healing Sangli:

Share