Kole ENT & Dental Hospital, Sangli

Kole ENT & Dental Hospital, Sangli Dr. Kole’s Multi-speciality hospital provides Treatments for Ear, Nose and Throat as well as we provide Dental Services.

Our Services:
Thyroid Treatment, Thyroid Specialist, ENT Check-up (General), Oral Cancer Treatment, Thyroid Disorder Treatment

Big Thanks to all the gurus 🙏🏻Who inspired us & made us to serve the nation through our service.
13/07/2022

Big Thanks to all the gurus 🙏🏻
Who inspired us & made us to serve the nation through our service.

10/07/2022

जवळजवळ ९० टक्के लोकांना दातांच्या कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं. पण योग्य निगा राखल्यास आणि दर सहा महिन्यांनी दंतचिकित्सकाकडे जाऊन दात तपासून घेतल्यास बऱ्याच समस्या नाहीशा होऊ शकतात. पण दातांच्या काही समस्या गंभीर असू शकतात, म्हणूनच आपण आपल्या डेंटिस्टना दाखवून योग्य तो सल्ला घ्या

Happy Doctor's Day to our dearest doctor who is always an inspiration for all staff members. Keep motivating us and help...
01/07/2022

Happy Doctor's Day to our dearest doctor who is always an inspiration for all staff members. Keep motivating us and helping us grow!

28/06/2022

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या अवयवांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. आपल्या शरीरातील कान अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. कानाच्या आधारे आपल्याला ऐकू येते. कान (Ears) आपल्या शरीरातील नाजूक अवयवापैकी एक आहे. कानाचा पडदा हा पातळ असतो. या पडद्याला जरासाही धक्का लागल्यास भविष्यात कानाचा पडदा फाटून आपल्याला कायमचे बहिरेपण येऊ शकते. आपल्याकडे अनेकदा काना संदर्भातील एखादी समस्या उद्भवल्यास त्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा समस्या वाढते तेव्हा उपचार करण्यापेक्षा लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

27/06/2022

जबड़े में फ्रैक्चर होने पर दर्द, मसूड़े सुन्न होना, सूजन, दांत ढीले होना, चेहरे की सूजन, जबड़े में अकड़न, मुंह से खून आना, चबाते समय दिक्कत महसूस होना और सांस लेने में दिक्कत जैसी समस्याएं होती हैं। दर्द, सूजन और ब्लीडिंग जबड़े की फ्रैक्चर के मुख्य लक्षण होते हैं।

22/06/2022
24/04/2022

कान नका घसा. या तीन अवयवांशी संबधित आजारांचा ENT समावेश होतो . या अवयवांशी निघाडीत ज्या काही आपल्या रोजच्या ,दैनदिन गतीविधी असतात जसे बोलणे, ऐकणे, श्वास घेणे , खाणे , पुणे , गिळणे इत्यादि.

यात आपण ENT मध्ये , बोलण्यासंबंधी, ऐकण्या संबंधी, श्वास घेण्यासंबंधी आजारांचे बाह्य उपचार करू शकता आणि याबरोबरच तुम्ही कान, नका घसा यांची सर्जरी देखील ENT मध्ये करू शकता.तसेच कांन,नाक आणि घसा यासमबंधी चा कॅन्सर सुद्धा यात समावेश होतो हो त्याचा उपचार ENT विशेषज्ञ डॉक्टरांच्या मदतीने करत असतात . या सर्व सुविधा एकाच छताखाली असण्याचे ठिकाण म्हणजे सांगलीमधील डॉ कोले हॉस्पिटल

जोवर दाताचे दुखणे सुरू होत नाही, तोवर दातांची काळजी घ्यायची असते, ही संकल्पनाच मनात येत नाही. दातांची दैनंदिन काळजी घ्या...
19/04/2022

जोवर दाताचे दुखणे सुरू होत नाही, तोवर दातांची काळजी घ्यायची असते, ही संकल्पनाच मनात येत नाही. दातांची दैनंदिन काळजी घ्यावीच लागते; परंतु वयानुसार; तसेच विविध आजारपणांमध्ये दाताची विशेष काळजी घ्यावी लागते. दातांच्या कोणत्याही समस्या असतील तर त्वरित आपल्या डेंटिस्टना भेट दया.

"A great man is different from an eminent one in that he is ready to be the servant of society.” - Dr. Babasaheb Ambedka...
14/04/2022

"A great man is different from an eminent one in that he is ready to be the servant of society.” - Dr. Babasaheb Ambedkar
Best wishes from Dr. Kole ENT & Dental Hospital, Sangli

सुख में और दुःख में,आनंद में और कष्ट में,हमें हर जीव के प्रति वैसी ही भावना रखनी चाहिए जैसा हम अपने प्रति रखते हैं।महावी...
14/04/2022

सुख में और दुःख में,
आनंद में और कष्ट में,
हमें हर जीव के प्रति वैसी ही भावना रखनी चाहिए जैसा हम अपने प्रति रखते हैं।
महावीर जयंती की हार्दिक शुभकामनाएं!

09/04/2022

वातावरणातील बदल किंवा वाढतं प्रदुषण यांमुळे अनेक लोकांना सायनसची समस्या उद्भवते. वातावरणातील बदलांमुळे सायनसची समस्या वाढण्याचा धोका आणखी वाढतो. सायनस म्हणजे शरीराला झालेलं एक प्रकारचं इन्फेक्शनच असतं. सायनसमुळे नाकाचं हाड, गाल आणि डोळेही दुखू लागतात. जाणून घेऊयात आणखी माहिती या व्हिडिओद्वारे

वसंताची पहाट घेऊन आली,नवचैतन्याचा गोडवा,समृद्धीची गुढी उभारू,आला चैत्र पाडवा... सोनेरी पहाटात उंच गुढीचा थाट..आनंदाची उध...
02/04/2022

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा...
सोनेरी पहाटात उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण करून करूयात
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

26/03/2022

एकाच जागी बसले असतांना गरगरल्यासारखे वाटणे,चालतांना तोल जाणे,डोके भणभणणे व हलके झाल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे 'चक्कर येणे' या रोगात दिसून येतात. आपल्या कानाच्या आतील बाजूस असलेले 'लॅबरिथ'(अंतःकर्ण?) या भागाशी याचा संबंध असतो. त्या भागाने शरीराचा तोल सांभाळण्याचे काम होते.

अंतर्कर्णाला सूज असेल तर चक्कर आणि मधूनमधून उलटया ही मुख्य लक्षणे दिसतात. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब कानाघ तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.

अंतर्कर्णाच्या अनेक प्रकारच्या आजारांत चक्कर येणे, उलटया होणे, कानात सूक्ष्म गुणगुण होत राहणे, इत्यादी त्रास होतो. अशा आजारात बहिरेपणा असेलच असे नाही. ही लक्षणे दिसली तर रुग्णास तज्ज्ञाकडे पाठवून द्या.

13/03/2022

कान हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. कानदुखी हा खूप कष्टदायक आणि वेदनादायक असतो. त्यावर घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते .

This life has no existence without a strong ally in ‘Woman’ in every stage of life starting from motherhood to wife, fro...
08/03/2022

This life has no existence without a strong ally in ‘Woman’ in every stage of life starting from motherhood to wife, from sister and finally a daughter. Happy Women’s Day!

Address

268-3, Plot No. 6, Old Kupawad Road, Near Lovely Circle
Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kole ENT & Dental Hospital, Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category