Sarojini Ayurved

Sarojini Ayurved We Sarojini Ayurvedic are Authorized Ayurvedic Medicine Manufacturers, Since 2000 .Located in Sangli

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता, अवघ्या दिनांचा नाथा,बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे,चरणी ठेवितो माथा. श्री गणेश चतुर्थीच्या...
31/08/2022

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता,
अवघ्या दिनांचा नाथा,
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे,
चरणी ठेवितो माथा.

श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं धाम अशा या श्रीकृष्णाला शत शत प्रणाम.. कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छ.     ...
18/08/2022

कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा या श्रीकृष्णाला
शत शत प्रणाम..

कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छ.

#जन्माष्टमी #गोपाळ #कृष्ण

ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा त्यांच्या चरणी ठेऊ माथा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .. 🇮🇳         ...
15/08/2022

ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा
त्यांच्या चरणी ठेऊ माथा

स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .. 🇮🇳

#स्वातंत्र्यदिवस #तिरंगा

Happy International Youth Day..Youth is energetic, hopeful, fearless, smart and determined.. Youth is the future of a co...
12/08/2022

Happy International Youth Day..

Youth is energetic, hopeful, fearless, smart and determined.. Youth is the future of a country.. Youth is making the impossible possible..



रेशमाच्या बंधनाने नातं अधिक खुललं बहिणीचं प्रेम मनगटी सजलं.. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..                 ...
11/08/2022

रेशमाच्या बंधनाने नातं अधिक खुललं
बहिणीचं प्रेम मनगटी सजलं..

रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..


May Allah shower you with gifts of love, bravery, wisdom, contentment, health, patience, and cleanliness.Wish you Happy ...
09/08/2022

May Allah shower you with gifts of love, bravery, wisdom, contentment, health, patience, and cleanliness.
Wish you Happy Muharram.


रक्षण करूया नागाचे जातं करूया निसर्गाचे नागपंचमी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा.                                      ...
02/08/2022

रक्षण करूया नागाचे
जातं करूया निसर्गाचे

नागपंचमी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा.


World Hepatitis Day..Get tested early and stay healthy longer.                                                          ...
28/07/2022

World Hepatitis Day..

Get tested early and stay healthy longer.


गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान..  जीवन भवसागर तराया,चला वंदू गुरुराया.. गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना ...
13/07/2022

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदू गुरुराया..

गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

Wishing you a blessed Eid-Ul-Aldha with Happiness and Health.Eid Mubarak!                                               ...
10/07/2022

Wishing you a blessed Eid-Ul-Aldha with Happiness and Health.

Eid Mubarak!


काया ही पंढरी आत्मा  हा विठ्ठल, नांदतो केवल पांडुरंग जय जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!     ...
10/07/2022

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल,
नांदतो केवल पांडुरंग जय जय हरी विठ्ठल.

आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!

National Doctors Day..Let's Salute the Saviors of our Lives on this day.                                                ...
01/07/2022

National Doctors Day..

Let's Salute the Saviors of our Lives on this day.

Address

Sangli

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+919595300700

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarojini Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sarojini Ayurved:

Share