01/05/2024
तुमची पाळी वेळेवर येत नाही ? 🙍
तुमची पाळी अनियमित आहे ?🙎🙎🏻♀️
पाळीत पोटात, पाठीत, पाय जास्त दुखतात का? 😫
पाळीमध्ये कमी/ जास्त प्रमाणात जाते असे होते का?
तर मग हा व्हिडिओ बघाच...!!!👍👍👍
*आता रुग्णांकडूनच ऐका आयुर्वेदाचे गुण (रुग्ण प्रतिक्रिया)-PCOD /PCOS*
*समाधानी रुग्ण 🙋🏻♀️..समाधानी डॉक्टर👩🏻⚕️*
हो हे शक्य आहे. PCOD/PCOS या त्रासाने ग्रस्त पुण्यामधील रुग्णा. पाळी वेळेवर येत नव्हती, पिंपल्स, वजन वाढलेले, चेहऱ्यावर केसांची वाढ, सोबत पित्ताचा त्रास. अनेक वेळा HARMONAL टॅबलेट घेऊन वैतागलेल्या. प्रथम आल्या तेव्हा असे अनेक त्रास एवढ्या कमी वयात असल्याकारणाने थोड्या निराश होत्या.
प्रथम पचन संस्था व्यवस्थित करून बस्ती पंचकर्म उपचार केले. आणि नंतर आयुर्वेदिक औषधे चालू केली. सुरवातीस 3-4 महिन्यांनी येणारी पाळी हळूहळू 2 महिन्यांनी येऊ लागली, नंतर दीड महिन्यांनी, औषधे घेऊन व्यवस्थित महिन्याच्या महिन्याला पाळी येऊ लागली. नंतर हळू हळू औषधे बंद केली. आणि औषधे बंद करून ही पाळी व्यवस्थित. आता 3 महिने झाले, पाळी अगदी वेळेवर येत आहे. याशिवाय इतर त्रास देखील नाहीसे झाले आहेत.
यामध्ये डॉक्टर, औषधे यासोबतच रुग्णेने पाळलेली पथ्य, सांगितलेली औषधे व्यवस्थीत घेणे हे देखील इतकेच महत्वाचे होते.
आयुर्वेदाचे नियम अजून ही जसेच्या तसे लागू पडतात म्हणूनच आयुर्वेद शाश्वत आहे.
*डॉ. प्रियांका फडके*
*M.S.( स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ )*
*(SILVER MEDALIST)*
*95 11 77 88 33*
विश्रामबाग सांगली