23/02/2026
सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने सुदर्शन डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आय बँक सुविधा उपलब्ध 🏥🔬
नेत्रदानातून मिळालेल्या कॉर्नियाचे सुरक्षित संकलन, योग्य जतन, गरजू रुग्णांना प्रत्यारोपणासाठी उपलब्ध करून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.
जाणून घेऊया आय बँकेचे फायदे 👇
✔️ कॉर्निया प्रत्यारोपणाद्वारे अंधत्वावर मात
✔️ नेत्रदानामुळे अनेकांना नवे जीवन
✔️ सुरक्षित आणि वैज्ञानिक प्रक्रिया
✔️ गरजू रुग्णांसाठी जलद व पारदर्शक सेवा
✨ चला, नेत्रदानाचा संकल्प करूया…
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 📲 0233-2325578 | 8275242578 | 9403862578
Sudarshan Eye Hospital | Eye Hospital | Eye Care | Best Hospital in Sangli