20/12/2025
🌺 *जय जिजाऊ ऑनलाईन वधू-वर नोंदणी केंद्र* 🌺
हा एक सामाजिक उपक्रम असून त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे.
सर्व जाती-धर्मातील विवाह इच्छुक वधू-वरांसाठी
➡️ माफक दरात
➡️ विश्वासार्ह व पारदर्शक
➡️ ऑनलाईन स्थळे पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
आज विवाह संस्थांच्या नावाखाली सुरू असलेल्या
❌ अवाजवी शुल्क
❌ आर्थिक लूट
याला पायबंद घालणे आणि सर्वसामान्यांना योग्य न्याय मिळवून देणे हाच आमचा उद्देश आहे.
🤝 *प्रत्येक नोंदणी करणाऱ्याची सामाजिक जबाबदारी आहे की आपल्या परिसरात या उपक्रमाची माहिती देऊन जास्तीत जास्त वधू-वरांची नोंदणी करून सहकार्य करावे.*
🖥️ *आजच नाव नोंदणी करा* 👇
🔗 https://jayjijau.com/signup
➡️ आपल्या गरजेनुसार आवडेल तो मेंबरशिप प्लॅन ऑनलाईन निवडा
🚩 *जय जिजाऊ | जय शिवराय | जय शंभुराजे* 🚩