Janani Maternity And Surgical Hospital

Janani Maternity And Surgical Hospital Janani maternity and surgical hospital in Sangli. One of the best maternity hospitals in Sangli. Available services are Prenatal checkups, laparoscopic surgery

01/06/2022

Janani Maternity And Surgical Hospital's broadcast

गर्भ संस्कार म्हणजे काय? आणि गर्भसंस्काराचे फायदे 👇गर्भसंस्कार म्हणजे गरोदरपणात मातेची व गर्भाची घेतली जाणारी योग्य काळज...
30/04/2022

गर्भ संस्कार म्हणजे काय? आणि गर्भसंस्काराचे फायदे 👇

गर्भसंस्कार म्हणजे गरोदरपणात मातेची व गर्भाची घेतली जाणारी योग्य काळजी व उपाय
गर्भसंस्काराचे फायदे :
१. आई निरोगी राहण्यास मदत होते.
२. आई व गर्भाची आरोग्य स्थिती उत्तम राहते.
३. गर्भधारणा तणाव व्यवस्थापन उत्तम राहण्यास मदत मिळते.
४. आई आणि बाळास प्रसूतीपूर्वी व प्रसूतीनंतर असणारे संभाव्य धोके टाळता येतात.

#गर्भसंस्कार

"गैरसमज : लठ्ठपणा किंवा जास्त वजन याचा तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही. सत्यता : जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे पुर...
27/04/2022

"गैरसमज : लठ्ठपणा किंवा जास्त वजन याचा तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही.
सत्यता : जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे पुरुष आणि महिला दोन्हींच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होतो."

The best cure for Malaria is prevention!World Malaria Day
25/04/2022

The best cure for Malaria is prevention!
World Malaria Day

गैरसमज: तुम्ही गरोदर असताना व्यायाम करणे सुरक्षित नाही. सत्य : गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांनी सुचवलेला व्यायाम सुरक्षित व उ...
21/04/2022

गैरसमज: तुम्ही गरोदर असताना व्यायाम करणे सुरक्षित नाही. सत्य : गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांनी सुचवलेला व्यायाम सुरक्षित व उपयुक्त असतो . .

अलीकडील अभ्यासानुसार, जगभरात, PCOD/PCOS  6% ते 10% स्त्रियांना प्रभावित करते, ज्यामुळे ते बाळंतपणाच्या वयातील स्त्रियांम...
19/04/2022

अलीकडील अभ्यासानुसार, जगभरात, PCOD/PCOS 6% ते 10% स्त्रियांना प्रभावित करते, ज्यामुळे ते बाळंतपणाच्या वयातील स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य विकार बनत आहे.

आईचा आवाज आणि आईच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज यामुळे बाळाचा मेंदू जन्मानंतरही वाढण्यास मदत होते.                        ...
16/04/2022

आईचा आवाज आणि आईच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज यामुळे बाळाचा मेंदू जन्मानंतरही वाढण्यास मदत होते.

"निरोगी व सुरक्षीत गर्भधारणेसाठी काही टिप्स हे खा :१. कॅल्शियमयुक्त पदार्थ खा २. लोह व कर्बोदके युक्त आहार घ्या ३. फळे ज...
13/04/2022

"निरोगी व सुरक्षीत गर्भधारणेसाठी काही टिप्स

हे खा :
१. कॅल्शियमयुक्त पदार्थ खा
२. लोह व कर्बोदके युक्त आहार घ्या
३. फळे जास्त प्रमाणात खा
४. मांस,अंडी आणि मासे यांचा आहारात समावेश करा

हे टाळा :
१. चहा ,कॉफी आणि अल्कोहोलचे अधिक प्रमाण
२. सिगरेट पिणे
३. सोडायुक्त पेय पिणे
४. डॉक्टरांच्या सल्ल्याविना कुठलेही औषध घेणे

11/04/2022

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनानिमित्त जपा आपले मातृत्व
घ्या काळजी आपली व आपल्या बाळाची..!
पुढीलपैकी कोणताही त्रास जाणवू लागल्यास जवळच्या आरोग्य सेवा केंद्राला त्वरित भेट द्या.
1) जास्त ताप
२) खूप उलट्या होणे
3) गर्भाच्या हालचाली कमी होणे किंवा थांबणे
4) श्वास घेताना त्रास होणे किंवा धाप लागणे

एक सोपे पाऊल देईल आनंदाची चाहूल..!आम्ही फक्त बाळाला सुरक्षितपणे जन्म देण्यासाठी नाही तर आम्ही तुमच्या 9 महिन्यांच्या गर्...
10/04/2022

एक सोपे पाऊल देईल आनंदाची चाहूल..!

आम्ही फक्त बाळाला सुरक्षितपणे जन्म देण्यासाठी नाही तर आम्ही तुमच्या 9 महिन्यांच्या गर्भधारणेला शक्य तितके आरामदायक, सुंदर आणि संस्मरणीय बनविण्यासाठी आहोत.

"गैरसमज: वंध्यत्व फक्त स्त्रियांमुळेच उद्धभवतो.   सत्य: अभ्यासातून असे दिसून आले आहे की वंध्यत्वाची 32% प्रकरणे पुरुष आण...
08/04/2022

"गैरसमज: वंध्यत्व फक्त स्त्रियांमुळेच उद्धभवतो.

सत्य: अभ्यासातून असे दिसून आले आहे की वंध्यत्वाची 32% प्रकरणे पुरुष आणि स्त्री या दोघामुळे उद्धभवतात."


Good health is like a precious gift given to us by God, and we should never ignore it. Happy World Health Day.          ...
07/04/2022

Good health is like a precious gift given to us by God, and we should never ignore it.

Happy World Health Day.

04/04/2022

पंचकर्म ही एक प्राचीन चिकित्सा आहे. पंचकर्म उपचाराचे प्रमुख फायदे:

1. शरीराची प्रकृती संतुलित करते.
2. झोपेची पद्धत आणि खाण्याच्या सवयी सुधारते.
3. तणाव दूर करते
4. वजन कमी करण्यास मदत करते

श्री विश्वरुद्र आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक आपल्याला देतो पंचकर्म उपचार व योग्य मार्गदर्शन
तर आजच संपर्क करा

संपर्क :
१२१३३/२८, वकील कॉलनी, गारपीर चौक, सिव्हिल हॉस्पिटल ते १०० फुटी रोड, सांगली - ४१६४१०
फोन नं : 7588588803, 9766033419

सोनेरी पहाट,उंच गुढीचा थाट..आनंदाची उधळण,अन सुखांची बरसात..दिवस सोनेरी,नव्या वर्षाची सुरुवात..गुढीपाडव्याच्या भरभरून शुभ...
02/04/2022

सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात..
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

लॅप्रोस्कोपीक प्रक्रियेद्वारे बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, हायटस हर्निया, इनगिनल हर्निया, हेपेटोबिलरी, स्वादुपिंडाचा आजार, स...
31/03/2022

लॅप्रोस्कोपीक प्रक्रियेद्वारे बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, हायटस हर्निया, इनगिनल हर्निया, हेपेटोबिलरी, स्वादुपिंडाचा आजार, स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रिया अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी सुसज्ज असलेले हॉस्पिटल..!

When there are tears, you are a shoulder. When there is pain, you are a medicine. When there is a tragedy, you are a hop...
30/03/2022

When there are tears, you are a shoulder. When there is pain, you are a medicine. When there is a tragedy, you are a hope.

- World Doctor’s Day..!

26/03/2022

"आता आपल्या सांगलीमध्ये आयुर्वेदिक उपचार व योग्य मार्दर्शन
श्री विश्वरुद्र आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक सांगली.

उपलब्ध सुविधा
१) पंचकर्म
२) गर्भसंस्कार
३) सर्व प्रकारच्या वातव्याधी
४) वजन वाढिवणे / कमी करणे
५) स्त्रीरोग उपचार
६) मूत्रविकार

पत्ता - १२१३३ / २८, वकिलकॉलनी, गारपीर चौक, सिव्हिल हॉस्पिटल ते १०० फुटी रोड, सांगली- ४१६४१६.
संपर्क : 7588588803, 9766033419"

Address

12133/28, Vakil Colony, Garpir Chowk, Civil Hospital Road To 100 Ft Road
Sangli
416416

Telephone

+917588588803

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janani Maternity And Surgical Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Janani Maternity And Surgical Hospital:

Share

Category