Dr.Rupali Kore-madhavbaug vishrambaug sangli

Dr.Rupali Kore-madhavbaug vishrambaug sangli 1.Heart Disease treatments 2.Diabetes Reversal 3 Hypertension Treatments 4.Obesity and Thyroid tre

06/03/2025
जागतिक महिला दिनानिमित्त माधवबाग विश्रामबाग सांगली क्लिनिक संपूर्ण आरोग्य तपासणी व वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आ...
05/03/2025

जागतिक महिला दिनानिमित्त माधवबाग विश्रामबाग सांगली क्लिनिक संपूर्ण आरोग्य तपासणी व वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून मोठ्या
संख्येने या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या आरोग्यासाठी माधवबाग विश्रामबाग सांगली येथे आजच भेट द्या!
📞 9326024404

🎊🎉Congratulations prakash Kulkarni uncle ..🎉🎊सांगितलेली जीवनशैली तुम्ही खूप उत्तम प्रकारे फॉलो केली..आणि त्यामुळेच एवढी ...
23/02/2024

🎊🎉Congratulations prakash Kulkarni uncle ..🎉🎊
सांगितलेली जीवनशैली तुम्ही खूप उत्तम प्रकारे फॉलो केली..आणि त्यामुळेच एवढी छान सुधारणा झाली...





13/02/2024

🎉🎉 reversal hero's🎉🎉
Congratulations sangita tai..
सांगितलेली चांगली जीवनशैली तुम्ही अमलात आणली आणि म्हणूनच तुमचा उच्च रक्तदाब बरा झाला..

Congratulations 🎉🎉 to my patient respected dysp sujay ghatage sir for "best prashikshak award"
09/02/2024

Congratulations 🎉🎉 to my patient respected dysp sujay ghatage sir for "best prashikshak award"

06/02/2024

*छातीत दुखणे, छातीत गच्च होणे, धाप लागणे, असा त्रास होत असल्यामुळे, काकींची ऐनजिओग्राफी केली,90/99% चे नऊ ब्लॉकेजेस एनजिओग्राफी मध्ये आढळल्यामुळे काकींना बायपास सर्जरी सांगितली होती. बायपास सर्जरी न करता विश्वास ठेवून उपचार सुरू केले.
*चालसी काकू सांगितलेली जीवनशैली तुम्ही योग्य प्रकारे अमलात आणली
म्हणूनच तुमची प्रकृती सुधारली .
🎉 सुधारणा 🎉
* वरील होणारा सर्व त्रास कमी
*शुगर अचानक अचानक वाढणे कमी होणे बंद झाले
*24 युनिट बंद झाले
* 4 महिन्यात 9किलो वजन कमी

02/02/2024

अभिनंदन अशोक भोई काका🎉 सांगितलेली जीवनशैली तुम्ही योग्य प्रकारे अमलात आणली
म्हणूनच तुमची प्रकृती सुधारली .
🎉 सुधारणा🎉
*पंधरा वर्षे सुरू असणारी बीपीची गोळी बंद
* एका महिन्यात 5 किलो वजन कमी

27/01/2024

*रुग्णाचे नाव - संजय पाटील
*मधुमेह -१५ वर्षापासून
*उच्चरक्दाब -७ वर्षापासून
*उपचारापूर्वी शुगर (hba1c)-11.8
*३ महिन्याच्या उपचारानंतर शुगर(hba1c)-5.1
*उपचारापूर्वी ऑलोपथिक औषधे- 5
* 3 महिने उपचारानंतर औषधे - 1
चक्कर,थकवा,रात्रीतून लघवीला होणे, भूक कमी होणे, तहान जास्त लागणे आदी त्रास पूर्ण कमी
* ब्लड प्रेशर एकदम कमी होणे आणि वाढणे पूर्ण बंद.

💁WANTED   MADHAVBAUG CLINIC VISHRAM BAUG SANGLI, Post - 1.Doctor - Qualifiction - BAMS/ MD 2.Reception - 12th/Graduate g...
22/10/2023

💁WANTED
MADHAVBAUG CLINIC VISHRAM BAUG SANGLI, Post - 1.Doctor - Qualifiction - BAMS/ MD
2.Reception - 12th/Graduate good communication & management skill
contact- 8830016716,8657275956

Address

Sangli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Rupali Kore-madhavbaug vishrambaug sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Rupali Kore-madhavbaug vishrambaug sangli:

Share

Category