Ortho One Orthopaedic Clinic

Ortho One Orthopaedic Clinic We at ORTHO ONE ORTHOPAEDIC CLINIC provide highest quality & personalised care to our patients to improve their quality of life & unlock full potential.

Monday, 29th July 2024,Do not miss.
22/07/2024

Monday, 29th July 2024,
Do not miss.

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा...
17/07/2024

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा...

14/07/2024

Join our Private WhatsApp community, stay in touch

FROZEN SHOULDER---फ्रोजन शोल्डरमध्ये आपल्या खांद्याभोवती असलेल्या मृदू पेशी वेगवेगळ्या अवस्थांतून जाताना कडक होतात किंवा...
12/07/2024

FROZEN SHOULDER---

फ्रोजन शोल्डरमध्ये आपल्या खांद्याभोवती असलेल्या मृदू पेशी वेगवेगळ्या अवस्थांतून जाताना कडक होतात किंवा गोठतात. हे एका रात्रीत घडत नाही तर ते तीन वेगवेगळ्या टप्प्यांमधून घडत जातं.

: सुरुवातीचा टप्पा हा खरच वेदनादायी असतो आणि हालचाल रोखली जाते.

: त्यानंतरचा टप्पा ज्यात गोठवणुकीची प्रक्रिया होते, वेदना संपतात आणि हालचाल खूप कमी होते. या टप्प्यांमध्ये गोलाकार हालचालींवर सर्वात जास्त परिणाम होतो. त्यामुळे केस विंचरणं, कपडे घालणं, पँटच्या मागच्या खिशात हात घालणं ही रोजची कामं आव्हानात्मक ठरतात.

:यानंतर असा एक टप्पा येतो, जिथं ही सर्व रचना गळून पडते आणि हालचाली सुरळीत सुरू होतात. हा प्रत्येक टप्पा सहा ते आठ महीने टिकून राहतो. त्यामुळे संपूर्ण आजारपण हे दीड ते दोन वर्षं राहतं.

योग्य व्यायाम आणि औषधांनी फ्रोजन शोल्डर बरा होऊ शकतो. ज्यांना व्यायाम आणि औषधांनी फरक पडत नाही त्यांच्यामध्ये भूल (अनेस्थेशिया) देऊन Manipulation करणं आणि मग कोर्टीसोन इंजेक्शन घेणं लाभदायक ठरतं. यामुळे अपेक्षित ठिकाणी इंजेक्शन आपलं काम करतं आणि रुग्णाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाही. या उपचारामुळे अपेक्षित ठिकाणाची अस्थिरता आणि वेदना कमी होते आणि वेदना कमी झाल्यामुळे रुग्ण व्यवस्थित व्यायामही करू लागतो आणि तो लवकर बरा होतो. काही रुग्णांमध्ये फ्रोजन शोल्डरसाठी आर्थोस्कोपी (दुर्बिण शस्त्रक्रिया) योग्य ठरते.

तुम्हाला ही ऑर्थोपेडिक संबंधित माहिती आवडल्यास, असेच अपडेट्स WhatsApp वर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Join our Private WhatsApp community

https://chat.whatsapp.com/HwYAnsasjlxDOlDJcMB1YV

A 63 year old lady presented with pain in her left hip and difficulty in walking since 2 years after thorough investigat...
20/03/2024

A 63 year old lady presented with pain in her left hip and difficulty in walking since 2 years after thorough investigations she underwent Total Hip Replacement and started walking next day of her surgery

24/10/2023
13/03/2023
31/08/2022

Address

Shop No. G8, Kalpvaruksha Sankul, Next To Bank Of Maharashtra, Civil Hospital Chowk
Sangli
416416

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm

Telephone

+919325753887

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ortho One Orthopaedic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ortho One Orthopaedic Clinic:

Share

Category