
19/09/2023
यंदाच्या गणेश चतुर्थीला बाप्पाकडे प्रार्थना करूया
सर्वांच्या आयुष्यात सुखाची भरभराट होऊ द्या !
गणपती बाप्पा मोरया ,
मोदकासम गोड आरोग्य सर्वांना लाभू द्या !
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
-
डॉ. निकिता पाटील
🏥 पत्ता-: पृथ्वी सहनिवास टेलिफोन एक्सचेंज जवळ, पत्रकार नगर सांगली.
📞फोन नं -: 7071115550