Sushil Maternity Hospital

Sushil Maternity Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sushil Maternity Hospital, Hospital, Sangli/Miraj Road, Neminath Nagar, Vishrambag, Sangli.

Gaining the trust of a patient is of utmost importance to us, Our Vision is to give the best possible treatment, We believe normal delivery is a Blessing to every Woman.

30/06/2023
05/04/2022

सांगली येथे काही महिन्यापूर्वी सुरु झालेलं 'सुशील IVF' येथे वर्षांनुवर्षे मुले होत नसल्याने चिंताग्रस्त लोक आधुनिक पद्धतीने मुले व्हावे यासाठी माफक दरातील उपचारासाठी 'सुशील IVF'ला भेट देत आहेत.गेली १० वर्ष मूल व्हाव या प्रतीक्षेत असलेल्या एका जोडप्याच्या IVF उपचार नुकताच 'सुशील IVF' येथे चालू झाला होता. या जोडप्यातील महिलेला PCOS आजाराचा त्रास असल्याने अनियमित पाळीही असायची. ज्यामुळे मुल राहण्यासाठी कठीण परिस्थिती निर्माण होते. परंतु गेल्या ३६ वर्षांपासून महिला आरोग्य विषयाचा अनुभव असलेल्या सुशील हॉस्पिटल आणि नुकत्याच चालू झालेल्या सुशील IVF यांच्या सुयोग्य आणि अनुभवी उपचार पद्धतीला यश आल. गेली १० वर्ष एक तरी मुल व्हाव यासाठी प्रतीक्षेत असेलेल्या या जोडप्याची नुकतीच तपासणी केली असता समजलं कि एका मुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या या जोडप्याला जुळी कन्सिव्ह झाले आहेत
गेल्या ५ महिन्यांपासून आंतराष्ट्रीय दर्जाच्या IVF सोयी-सुविधांयुक्त 'सुशील IVF' सांगलीकरांच्या सेवेत रुजू झाल आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होताना पाहणं हा आमच्यासाठी केलेल्या कामाची पावती आहे.

Address

Sangli/Miraj Road, Neminath Nagar, Vishrambag
Sangli
416415

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sushil Maternity Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sushil Maternity Hospital:

Share

Category