Arihant Pharmaceutical Works

Arihant Pharmaceutical Works Dorle Group of Industries has been providing service for humanity and healthcare for over quarter of

30/04/2025

26/04/2023
May good health and prosperity shine over you always!Wishing you joy to the moon and back this Ramadan
03/05/2022

May good health and prosperity shine over you always!
Wishing you joy to the moon and back this Ramadan

It is our right to stay healthy and we must make efforts for it….. Say no to asthma by working harder for cleaner and gr...
03/05/2022

It is our right to stay healthy and we must make efforts for it….. Say no to asthma by working harder for cleaner and greener environment

भक्ती आणि शक्तीचा ज्ञान आणि विज्ञानाचा कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा... महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक...
01/05/2022

भक्ती आणि शक्तीचा
ज्ञान आणि विज्ञानाचा
कला आणि संस्कृतीचा
हा महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

गैरसमज: केसांच्या तेलामुळे आपले केस स्निग्ध होतात. सत्य: केसांच्या मध्यभागी आणि केसांच्या टोकांवर तेल वापरल्याने केसांचे...
30/04/2022

गैरसमज: केसांच्या तेलामुळे आपले केस स्निग्ध होतात.

सत्य: केसांच्या मध्यभागी आणि केसांच्या टोकांवर तेल वापरल्याने केसांचे आरोग्य सुधारते आणि चमक वाढते.

वेदना अनेक, उत्तर मात्र एक अरिहंत रुमापेन पेन ऑईल १. डोकेदुखी २. सर्दी ३. पाठदुखी४. मान आणि खांद्यावर ताण५. सांधे दुखी.प...
28/04/2022

वेदना अनेक, उत्तर मात्र एक
अरिहंत रुमापेन पेन ऑईल

१. डोकेदुखी
२. सर्दी
३. पाठदुखी
४. मान आणि खांद्यावर ताण
५. सांधे दुखी.
पासून त्वरित आराम

"उन्हाळ्यात होणारी डोकेदुखी दिवसातून फक्त एक ग्लास कलिंगड रसाचे सेवन केल्याने बरी होते."
26/04/2022

"उन्हाळ्यात होणारी डोकेदुखी दिवसातून फक्त एक ग्लास कलिंगड रसाचे सेवन केल्याने बरी होते.
"

"Glucose D चे फायदे :१. थकवा दूर करते  २. शरीराचे तापमान कमी करते३. व्यायामानंतर स्नायूंच्या पुनर्बांधणी मध्ये मदत करते४...
24/04/2022

"Glucose D चे फायदे :

१. थकवा दूर करते
२. शरीराचे तापमान कमी करते
३. व्यायामानंतर स्नायूंच्या पुनर्बांधणी मध्ये मदत करते
४. शरीर निरोगी राहण्यास मदत होते"

गुलाब पाण्याचे फायदे:१. कापसावर गुलाबपाणी टाकून हा कापूस डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो. २. गुलाबपाणी त्वचेचा क...
23/04/2022

गुलाब पाण्याचे फायदे:
१. कापसावर गुलाबपाणी टाकून हा कापूस डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.
२. गुलाबपाणी त्वचेचा काळपटपणा घालवण्यास मदत करतं.
३. पिंपल्स जाण्यासाठी चंदन आणि हळद पावडर यामध्ये गुलाबपाणी एकत्र करून लावल्यास पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

23/04/2022

Address

Plot No. 196, Vasantdada Industrial Estate
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arihant Pharmaceutical Works posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Arihant Pharmaceutical Works:

Share