Ashirwad Superspeciality Hospital

Ashirwad Superspeciality Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ashirwad Superspeciality Hospital, Neurologist, C. S No. 1597/2, Liladhar Plaza, 3rd Lane, Ganesh Nagar, Sangli.

06/06/2024
International Women's Day 2024
08/03/2024

International Women's Day 2024

शिवाजी महाराजांचे विचारच त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा होती. त्यामुळे महाराजांचे हे विचार जाणून घेणे फार महत्वाचे आहेत.–...
18/02/2024

शिवाजी महाराजांचे विचारच त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा होती. त्यामुळे महाराजांचे हे विचार जाणून घेणे फार महत्वाचे आहेत.

– स्वातंत्र्य एक वरदान आहे,
जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

– कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.

– सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.

– एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही,
ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की,
ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. 
तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.

– कधीही आपले डोके वाकवू नका,
नेहमी उंचावर ठेवा.

– ज्याचे विचार मोठे असतात.
त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही
मातीचा गोळा वाटतो.

– असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे,
खरी वीरता विजयात आहे.

– जर माणसाकडे आत्मशक्ती असेल
तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.

– सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक,
मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.

– शत्रूला दुर्बल समजू नका,
पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.

– लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल
पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते.

Pulwama Attack 3rd Anniversary: आज जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातोय. मात्र, तीन वर्...
14/02/2024

Pulwama Attack 3rd Anniversary: आज जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातोय. मात्र, तीन वर्षांपासून हाच दिवस देशासाठी आणि भारताच्या जवानांसाठी काळा दिवस ठरला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला करून हा दिवस रक्तरंजित केलाय. पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पुलवामा जिल्ह्यात स्फोटकांनी भरलेल्या गाडीनं सीआरपीएफच्या जवानांच्या बसला धडक दिली. त्यात 40 जवान शहीद झाले. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले. 

दहशवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहिद झाले होते. आज देशभरात या शहिदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शहिद झालेल्या 40 शहिदांमध्ये सीआरपीएफच्या 76 व्या बटालियनच्या 5 जवानांचा समावेश होता. या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून संतापजनक व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर काहीच दिवसांनी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Address

C. S No. 1597/2, Liladhar Plaza, 3rd Lane, Ganesh Nagar
Sangli
416416

Telephone

+918421258452

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashirwad Superspeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ashirwad Superspeciality Hospital:

Share

Category