27/09/2025
✨ "आयुर्वेद ही फक्त उपचारपद्धती नसून जीवनशैली आहे" – डॉ. शिवकांत पाटील
📌 विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटलतर्फे पोस्ट ऑफिस संगली येथे *आयुर्वेद व जीवनशैली* या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
आरोग्य टिकवण्यासाठी आहार, झोप व व्यायाम ही त्रिसूत्री अंगीकारणे किती महत्त्वाचे आहे हे यामध्ये स्पष्ट झाले.
👉 आपणही आयुर्वेद जीवनशैलीत स्वीकारून निरोगी आयुष्य जगूया विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटल्स सोबत ! 💚🌿
📍 विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटल्स, राम मंदिर-सिव्हिल हॉस्पिटल रोड, सांगली
📞 Appointment साठी कॉल करा: 7066 95 3066 / 0233 3550596