08/12/2025
मणक्याचे आरोग्य अबाधित कसे ठेवायचे? 🤔
आपल्या दैनंदिन चुकीच्या सवयी, बसण्याची पद्धत आणि जीवनशैलीमुळे मणक्यावर अनावश्यक ताण येतो. पण काही सोप्या बदलांनी — योग्य पोस्चर, नियमित व्यायाम आणि तज्ज्ञांचा मार्गदर्शन — आपण पाठीचा त्रास दूर ठेवू शकतो.
या व्हिडिओमध्ये Dr. Himanshu G. Kulkarni (M.S.Ortho, F.I.S.S., Global Spine Diploma AO Spine) मणक्याची काळजी घेण्यासाठी उपयुक्त टिप्स आणि वैज्ञानिकदृष्ट्या योग्य सल्ला देत आहेत.
तुमच्या मणक्याच्या आरोग्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा! 🦴✨
📍 Shraddha Spine Hub
Kalpataru Complex, Civil Hospital Chowk, opposite Shraddha Hospital, Ambedkar Road, Sangli – 416416
📞 Contact: 08830247093