08/03/2026
लहान मुलांचे आजार व्हिडिओ नं 10
🚩Neurological /Brain disease/मेंदूचे आजार - आयुर्वेद उपचार
🚩हल्ली जगामध्ये बऱ्याच *आई वडीलांना*- 👶🏻 👧 🧒🏼 लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला प्रश्न म्हणजे -
*मेंदूच्या आजारांवर,चंचलतेवर,वाढ योग्य नसणे*
उपयोग होणारे उपचार कुठे मिळतात ?
उपचार उपलब्ध आहेत का?
आयुर्वेद शास्त्राचे उपचार घेतले तर उपयोग होतो का? या सर्व गोष्टी ची उत्तरे थोड्या फार प्रमाणात का होईना मिळतील जेव्हा हा व्हिडिओ बघाल 😊
*वैद्य सुधाकर शिंगाडे* यांचे
सांगली पुणे मुंबई सोलापूर कोल्हापूर
येथे
16 वर्षांपासून शास्त्रोक्त आयुर्वेद उपचार