06/05/2026
आई-वडिलांसाठी मुलाचं आरोग्य म्हणजे सर्वकाही.
Viral Myositis सारख्या गंभीर आजारातून आमच्या छोट्या पेशंटने यशस्वीपणे मात केली 💪
घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वेळेवर केलेल्या उपचारांमुळे आज तो पूर्णपणे बरा आहे 🙏
आपल्या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मनापासून धन्यवाद!