Shri Siddhivinayak Hospital - Sangli

Shri Siddhivinayak Hospital - Sangli Shree SiddhivinayakHospital is one of the largest and best hospitals in India, providing an entire range of advanced healthcare treatments and surgeries.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना म...
06/01/2026

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!

#अंगारकीसंकष्टीचतुर्थी

खांदा सरकणे, हाड फ्रॅक्चर, पायावरील ताण किंवा पाय मुगाळणे यामुळे दैनंदिन जीवनात अडथळे येत असतील तर दुर्लक्ष करू नका.आजच ...
03/01/2026

खांदा सरकणे, हाड फ्रॅक्चर, पायावरील ताण किंवा पाय मुगाळणे यामुळे दैनंदिन जीवनात अडथळे येत असतील तर दुर्लक्ष करू नका.

आजच ‘स्पोर्ट्स इंज्युरी’ वर तज्ज्ञ आणि प्रभावी उपचार घ्या 💪
अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि विश्वासार्ह सेवा.

📍 श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली
📞 9892069583 | 02347-255666

आरोग्य हीच खरी संपत्ती — आजच योग्य उपचारांची सुरुवात करा.

❄️ थंडी वाढली की सांधेदुखी का वाढते? ❄️थंड हवामानात▪️ स्नायू ताणले जातात▪️ रक्तप्रवाह कमी होतो▪️ सांध्यातील कूर्च्यावर (...
03/01/2026

❄️ थंडी वाढली की सांधेदुखी का वाढते? ❄️

थंड हवामानात
▪️ स्नायू ताणले जातात
▪️ रक्तप्रवाह कमी होतो
▪️ सांध्यातील कूर्च्यावर (cartilage) दाब वाढतो

यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी व मानदुखी अधिक जाणवू शकते.

👉 वेळेवर योग्य तपासणी आणि तज्ज्ञ उपचार घेतल्यास
ही वेदना नियंत्रणात ठेवता येते.

श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली
येथे आधुनिक उपचार व अनुभवी डॉक्टरांची सेवा उपलब्ध.

📞 संपर्क : 9892069583 / 02347 255666

#थंडीआणि_सांधेदुखी

New beginnings, renewed hope! ✨As we welcome 2026, we reaffirm our commitment to creating “More Families with Care” Wish...
01/01/2026

New beginnings, renewed hope! ✨
As we welcome 2026, we reaffirm our commitment to creating “More Families with Care”
Wishing everyone a healthy, happy, and hopeful New Year.

29/12/2025

अपघातग्रस्तांना जीवनदान — हेच ‘सिद्धिविनायक’चे ध्येय!

भीषण अपघातात जखमी झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी
सर्वोत्तम आणि त्वरित उपचारांचे विश्वासार्ह ठिकाण —
श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट

✔ अत्याधुनिक सुविधा
✔ आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान (मशिनरी)
✔ 24x7 तात्काळ उपचार व्यवस्था
✔ यशस्वी उपचारांची विश्वासार्ह परंपरा

पत्ता : श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, भिवघाट
संपर्क : 9892069583, 02347255666

सर्व भारतीय ख्रिस्ती बांधवाना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांना उत्तम आरोग्य आणि सुख, शांती लाभो, हीच प्रार्थना....
25/12/2025

सर्व भारतीय ख्रिस्ती बांधवाना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांना उत्तम आरोग्य आणि सुख, शांती लाभो, हीच प्रार्थना.

#नाताळ

👩‍⚕️🌸 एखाद्या महिलेला PCOD झाला असेल तर काय होतं?PCOD मुळे महिलांच्या आरोग्यावर अनेक परिणाम होऊ शकतात ⬇️⚖️ हॉर्मोनल असंत...
23/12/2025

👩‍⚕️🌸 एखाद्या महिलेला PCOD झाला असेल तर काय होतं?

PCOD मुळे महिलांच्या आरोग्यावर अनेक परिणाम होऊ शकतात ⬇️

⚖️ हॉर्मोनल असंतुलन
😖 स्त्रीबीजांचा त्रास
🔄 अनियमित मासिक पाळी
🤰 गर्भधारणा करण्यात अडचण येऊ शकते

⏳ वेळेवर निदान व योग्य उपचार घेतल्यास PCOD नियंत्रणात ठेवता येतो 💚

🏥 श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
📞 9892069583 | 02347 255666
📍 खणापूर, सांगली

🏥 शासनाच्या आरोग्य योजनांअंतर्गत उपचार उपलब्ध
🩺 MJJPJAY | PM-JAY

✨ महिलांचे आरोग्य – आमची प्राथमिकता ✨
आजच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या 🙏


#महिलांचेआरोग्य





🦵 हाडे कमकुवत झाली की आयुष्याची गती मंदावते!🩺 नियमित हाडांची तपासणी करून संधिवाताला दूर ठेवा.👨‍⚕️ आजच आमच्या डॉक्टरांचा ...
19/12/2025

🦵 हाडे कमकुवत झाली की आयुष्याची गती मंदावते!

🩺 नियमित हाडांची तपासणी करून संधिवाताला दूर ठेवा.

👨‍⚕️ आजच आमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
🏥 श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

📞 संपर्क:
📱 9892069583 | ☎️ 02347 255666

हाडांचेआरोग्य
#मजबूतहाडे #संधिवातमुक्तजीवन #हाडांचीकाळजी
#आरोग्यहाचसंपत्ती

💠 हाड तुटणे ही सामान्य दुखापत नाही — योग्य उपचार वेळेत मिळणे अत्यावश्यक! 💠हाड तुटल्यास किंवा फॅक्चर झाल्यास शरीर काही स्...
10/12/2025

💠 हाड तुटणे ही सामान्य दुखापत नाही — योग्य उपचार वेळेत मिळणे अत्यावश्यक! 💠

हाड तुटल्यास किंवा फॅक्चर झाल्यास शरीर काही स्पष्ट संकेत देते. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास जखम अधिक गंभीर होऊ शकते.

फॅक्चरची ओळखणारी महत्त्वाची लक्षणे:
🔹 तीव्र वेदना
🔹 सूज येणे
🔹 चालणे किंवा हालचाल करणे कठीण होणे
🔹 हाडाच्या भागाचा आकार बदलणे
🔹 हलवताना आवाज (cracking sound) येणे

✨ ही लक्षणे दिसल्यास वेळ न दवडता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वेळीच उपचार घेतल्यास हाड योग्यप्रकारे व लवकर बरे होते.

🏥 श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली
📞 9892069583 | 02347 255 666

💠 महिलांचे आरोग्य — कुटुंबाच्या आरोग्याची खरी पाया 💠अनेक महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, पण वेळेवर उपचार आणि ...
09/12/2025

💠 महिलांचे आरोग्य — कुटुंबाच्या आरोग्याची खरी पाया 💠

अनेक महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, पण वेळेवर उपचार आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यास मोठ्या समस्या सहज टाळता येतात.

महिलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आरोग्य समस्या:
🔹 मासिक पाळीसंबंधित त्रास
🔹 गर्भधारणा व प्रसूतीसंबंधित समस्या
🔹 संसर्ग (Infections)
🔹 वंध्यत्व / प्रजनन समस्या

आपल्या आरोग्याबाबत कोणतीही अडचण वाटत असल्यास आजच तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या!
नियमित तपासणी = निरोगी भवितव्य ✨

🏥 श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली
📞 9892069583 | 02347 255 666

🌼 श्री दत्त जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌼भक्तांवर कृपादृष्टी ठेवणारेत्रिदेवांचे अवतार श्री दत्तात्रेयआपल्या जीवनातील ...
04/12/2025

🌼 श्री दत्त जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌼

भक्तांवर कृपादृष्टी ठेवणारे
त्रिदेवांचे अवतार श्री दत्तात्रेय
आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करून
सुख, समृद्धी आणि आरोग्याचे वरदान देवोत 🙏

श्री गुरूदेव दत्त🙏✨

🏥 श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली
📞 9892069583 | 02347255666

#श्रीदत्तजयंती #श्रीगुरुदेवदत्त #श्रीसिद्धिविनायकसुपरस्पेशालिटीहॉस्पिटल

Address

BHIVGHAT KARANJE TAL KHANAPUR SANGLI
Sangli
416416

Telephone

+919892069583

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Siddhivinayak Hospital - Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category

Shri Siddhivinayak Hospital in Sangli

➦ Welcome to Shri siddhivinayak Hospital in Sangli, Advanced Affordable Ethical. It gives us immense pleasure to write about our hospital and make efforts to introduce our hospital to all of you.

➦ First of all We are thankful to you because of trust and faith you have shown in our hospital. Hereby we are committed for consistent clear and true care and treatment for you.

➦ Faith only grows when you use it. And we are sure that your faith will definitely increase when you start using it. We are advanced , affordable and ethical.

➦ We are using all advanced technology for all our treatment purposes.We have all advanced equipments for laparoscopic and endoscopic surgeries.