Shree Chaitanay Test Tube Baby Center, Sangola

Shree Chaitanay Test Tube Baby Center, Sangola जागतिक दर्जाचे वंध्यत्व उपचार म्हणजे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोला.

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोलातुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ... | IVF | Test Tube Baby | इंफेर्टी...
17/09/2024

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोला
तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ...
| IVF | Test Tube Baby | इंफेर्टीलिटी |
सांगोला मध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
या शिबिरामध्ये नोंदणी करणाऱ्या जोडप्यास-
• मोफत वंधत्व निवारण सल्ला
• मोफत सोनोग्राफी
• मोफत वीर्य तपासणी
• शिबिरात नाव नोंदणी करणाऱ्या जोडप्यास विशेष सवलत
•वारंवार IUI व टेस्ट ट्यूब बेबी फेल ( Fail ) होणाऱ्या जोडप्यांना विशेष सवलत
वार - शनिवार व रविवार
दिनांक - २१-२२ सप्टेंबर २०२४
शिबिर वेळ - दु. १२ ते सं. ५ पर्यंत
शिबिर स्थळ : डॉ. केळकर हॉस्पिटल, वाढेगाव नाका सांगोला. संचालक: डॉ. केळकर हॉस्पिटल, सांगोला. मोफत वंध्यत्व निवारण शिबिर नाव नोंदणी साठी संपर्क करा 77 56 96 90 70

10/07/2023

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोला
तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ
| IVF | Test tube baby | इंफेर्टीलिटी |
मंगळवेढा मध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
वार - रविवार
दिनांक - १६ जुलै २०२३
शिबिर वेळ - स. 8 ते दु. 4 पर्यंत
शिबिर स्थळ : वीरशैव मंगल कार्यालय मंगळवेढा - पंढरपूर रोड
मंगळवेढा मध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिर

या शिबिरामध्ये नोंदणी करणाऱ्या जोडप्यास-
• मोफत वंधत्व निवारण सल्ला
• मोफत सोनोग्राफी
• मोफत वीर्य तपासणी
• शिबिरात नाव नोंदणी करणाऱ्या जोडप्यास विशेष सवलत
•वारंवार IUI व टेस्ट ट्यूब बेबी फेल ( Fail ) होणाऱ्या जोडप्यांना विशेष सवलत
संचालक डॉ. केळकर हॉस्पिटल सांगोला
७७५६९६९०७०
८४८४८६१९००

आज माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि डॉ.केळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने "स्तनाचा कॅन्सर टाळावा यासाठी तपासणी व म...
11/03/2023

आज माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि डॉ.केळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने "स्तनाचा कॅन्सर टाळावा यासाठी तपासणी व मार्गदर्शन" शिबिर संपन्न झाले.शिबिराची सुरुवात डॉ रणजीत केळकर यांनी पाहुण्यांना फुलझाड देऊन व दीपप्रज्वलन करून झाली.
कोल्हापूर येथील मोरया हॉस्पिटलमधील सर्जन डॉ. संगीता काटे - निंबाळकर यांनी एकूण 85 महिलांची तपासणी केली. त्याचप्रमाणे
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी ,'स्तनाच्या कॅन्सर बाबत महिलांमध्ये असलेली भीती, स्वतः कशी तपासणी करावी, कॅन्सर वरील आधुनिक उपचार व शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांच्या शंकांचे निरसनही केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर, उपाध्यक्षा माधवी देशपांडे, खजिनदार डॉ. शालिनी कुलकर्णी, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. केतकी देशपांडे व डॉ. सुपर्णा केळकर उपस्थित होते.

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोलातुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ... | IVF | Test tube baby | इंफेर्टी...
08/03/2023

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोला
तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ...
| IVF | Test tube baby | इंफेर्टीलिटी |
सांगोला मध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
या शिबिरामध्ये नोंदणी करणाऱ्या जोडप्यास-
• मोफत वंधत्व निवारण सल्ला
• मोफत सोनोग्राफी
• मोफत वीर्य तपासणी
• शिबिरात नाव नोंदणी करणाऱ्या जोडप्यास विशेष सवलत
•वारंवार IUI व टेस्ट ट्यूब बेबी फेल ( Fail ) होणाऱ्या जोडप्यांना विशेष सवलत
वार - बुधवार व गुरुवार
दिनांक - ८ व ९ मार्च २०२३
शिबिर वेळ - स. १० ते दु. ४ पर्यंत
शिबिर स्थळ : डॉ. केळकर हॉस्पिटल, वाढेगाव नाका सांगोला. संचालक: डॉ. केळकर हॉस्पिटल, सांगोला. मोफत वंध्यत्व निवारण शिबिर नाव नोंदणी साठी संपर्क करा 77 56 96 90 70

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोलातुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ... | IVF | Test tube baby | इंफेर्टी...
26/02/2023

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोला
तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ...
| IVF | Test tube baby | इंफेर्टीलिटी |
आटपाडी मध्ये प्रथमच मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
या शिबिरामध्ये नोंदणी करणाऱ्या जोडप्यास-
• मोफत वंधत्व निवारण सल्ला
• मोफत सोनोग्राफी
• मोफत वीर्य तपासणी
• शिबिरात नाव नोंदणी करणाऱ्या जोडप्यास विशेष सवलत
•वारंवार IUI व टेस्ट ट्यूब बेबी फेल ( Fail ) होणाऱ्या जोडप्यांना विशेष सवलत
वार - शनिवार
दिनांक - ४ मार्च २०२३
शिबिर वेळ - स. ८ ते दु. ४ पर्यंत
शिबिर स्थळ : जवळे मल्टीपर्पज हॉल, बायपास रोड हाकेवाडी-आटपाडी, आटपाडी. संचालक: डॉ. केळकर हॉस्पिटल, सांगोला. मोफत वंध्यत्व निवारण शिबिर नाव नोंदणी साठी संपर्क करा 77 56 96 90 70
84 84 86 19 00

जगातल्या विविध देशात लोक RPL (वारंवार होणाऱ्या गर्भपातासाठी) जे करतात ते सगळे आपणही सांगोल्यात करत आहोत.
08/02/2023

“The weak can never forgive. Forgiveness is the attribute of the strong.” - M. K. Gandhi
30/01/2023

“The weak can never forgive. Forgiveness is the attribute of the strong.” - M. K. Gandhi

*श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोला* तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ... *| IVF | Test tube baby | इंफे...
07/01/2023

*श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोला*
तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ...
*| IVF | Test tube baby | इंफेर्टीलिटी |*
कवठेमहांकाळ मध्ये प्रथमच मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
या शिबिरामध्ये नोंदणी करणाऱ्या जोडप्यास-
• मोफत वंधत्व निवारण सल्ला
• मोफत सोनोग्राफी
• मोफत वीर्य तपासणी
• शिबिरात नाव नोंदणी करणाऱ्या जोडप्यास विशेष सवलत
•वारंवार IUI व टेस्ट ट्यूब बेबी फेल ( Fail ) होणाऱ्या जोडप्यांना विशेष सवलत
वार - रविवार
दिनांक - ८ जानेवारी २०२३
शिबिर वेळ - स. 8 ते दु. 4 पर्यंत
शिबिर स्थळ : शाही दरबार मल्टिपर्पज हॉल, मारुती सुझुकी शोरूम समोर, पी.व्ही.पी. कॉलेज जवळ, कवठेमहांकाळ संचालक: डॉ. केळकर हॉस्पिटल सांगोला मोफत वंध्यत्व निवारण शिबिर नाव नोंदणी साठी संपर्क करा 77 56 96 90 70
84 84 86 19 00

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोला तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ... | IVF | Test tube baby | इंफेर्ट...
28/12/2022

श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सांगोला
तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ...
| IVF | Test tube baby | इंफेर्टीलिटी |
कवठेमहांकाळ मध्ये प्रथमच मोफत वंध्यत्व निवारण शिबिर
या शिबिरामध्ये नोंदणी करणाऱ्या जोडप्यास-
• मोफत वंधत्व निवारण सल्ला
• मोफत सोनोग्राफी
• मोफत वीर्य तपासणी
• शिबिरात नाव नोंदणी करणाऱ्या जोडप्यास विशेष सवलत
•वारंवार IUI व टेस्ट ट्यूब बेबी फेल ( Fail ) होणाऱ्या जोडप्यांना विशेष सवलत
वार - रविवार
दिनांक - ८ जानेवारी २०२३
शिबिर वेळ - स. 8 ते दु. 4 पर्यंत
शिबिर स्थळ : शाही दरबार मल्टिपर्पज हॉल, मारुती सुझुकी शोरूम समोर, पी.व्ही.पी. कॉलेज जवळ, कवठेमहांकाळ संचालक: डॉ. केळकर हॉस्पिटल सांगोला मोफत वंध्यत्व निवारण शिबिर नाव नोंदणी साठी संपर्क करा 77 56 96 90 70
84 84 86 19 00

जत मध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिर | IVF | Test tube baby | Infertilityया शिबिरामध्ये नोंदणी करणाऱ्या जोडप्यास- • मोफत ...
24/12/2022

जत मध्ये मोफत वंध्यत्व निवारण शिबिर | IVF | Test tube baby | Infertility

या शिबिरामध्ये नोंदणी करणाऱ्या जोडप्यास-
• मोफत वंधत्व निवारण सल्ला
• मोफत सोनोग्राफी
• मोफत वीर्य तपासणी
• शिबिरात नाव नोंदणी करणाऱ्या जोडप्यास विशेष सवलत
•वारंवार IUI व टेस्ट ट्यूब बेबी फेल ( Fail ) होणाऱ्या जोडप्यांना विशेष सवलत

Address

Wadhegaon Naka
Sangola
413307

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917756969070

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Chaitanay Test Tube Baby Center, Sangola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share