Aadishakti Gurukul, Saswad

Aadishakti  Gurukul, Saswad Healing

*मोफत विविध आजारांसाठी उपयुक्त मुद्रा विज्ञान कार्यशाळा*  दि   30   7   2025 रोजी सकाळी 12 वाजता आपणास Recorded  worksho...
19/07/2025

*मोफत विविध आजारांसाठी उपयुक्त मुद्रा विज्ञान कार्यशाळा*

दि 30 7 2025 रोजी सकाळी 12 वाजता आपणास Recorded workshop मिळेल .

*त्यासाठी खालील what's app group जॉइन करा 👇 व जाहिरात वरील गरजू व्यक्तींना पाठवा*

https://chat.whatsapp.com/DdYZS7VO0SV6nRSdVGMbra?mode=ac_t

*मोफत* -

ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र रेकी अंकशास्त्र ध्यानधारणा व पितृध्यान हिलींग या कार्यशाळां साठी
आणि सशुक्ल कार्यशाळांच्या माहिती साठी आजच आमच्या वेबसाइटला भेट दया

https://adishaktigurukul.com

तसेच

आदिशक्ती गुरुकुल या आमच्या संस्थेने आपल्या गुरूंना एक छोटीशी मानवंदना दिलेली आहे . अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी असा हा कार्यक्रम झाला नक्की ऐका .

https://youtube.com/live/xea8KjzqZRA?feature=share

WhatsApp Group Invite

adishktigurukul.com या आमच्या वेबसाईटचे उद्घाटन आणि गुरुवंदना कार्यक्रम आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने  online zoom app...
10/07/2025

adishktigurukul.com या आमच्या वेबसाईटचे उद्घाटन आणि गुरुवंदना कार्यक्रम आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने online zoom app वर झाला .कार्यक्रम अतिशय सुंदर झाला . या कार्यक्रमाची युट्युब लिंक आणि काही रिप्लाय पाठवत आहे आपणास नक्की आवडेल पहा !

https://adishaktigurukul.com या वेबसाईटचे उद्घाटन आणि गुरुवंदना कार्यक्रम ! नक्की ऐका !

https://youtube.com/live/xea8KjzqZRA?feature=share

हे आग्रहाचे आमंत्रण आहे . आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे . *या कार्यक्रमाची लिंक नेहमीची असणार नाही ही लिंक वेगळी आहे या ल...
09/07/2025

हे आग्रहाचे आमंत्रण आहे . आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे .

*या कार्यक्रमाची लिंक नेहमीची असणार नाही ही लिंक वेगळी आहे या लिंक वर जॉईन करा* .

आदिशक्ती गुरुकुलच्या वेबसाईट ओपनिंग आणि गुरुवंदना या कार्यक्रमात आपण येत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद !

*झूम लिंक पुढील प्रमाणे* 👇

गुरुपौर्णीमा दि . 10 - 7 - 2025

वेळ दुपारी 2 ते 4 - 30

Join Zoom Meeting. 👇

https://us02web.zoom.us/j/88931005522?pwd=GfaZJehTeIZhb4au7r5WPfhsGzxnQL.1

Meeting ID: 889 3100 5522

Passcode: 826085

आपण युट्युब लाईव्ह वर सुद्धा जॉईन होऊ शकता . लिंक पुढीलप्रमाणे .

Imp - pl like share and subscribe my channel

https://www.youtube.com/

देवाशीष ज्योतिष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माझे विद्यार्थी श्री नेताजी  माने व तानाजी माने यांनी आम्हा दोघा उभयतांना ...
16/06/2025

देवाशीष ज्योतिष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माझे विद्यार्थी श्री नेताजी माने व तानाजी माने यांनी आम्हा दोघा उभयतांना आणि परमपूज्य श्री भगरे गुरुजी यांना सांगली येथे प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते त्या प्रसंगी चे आनंद क्षण येथे देत आहे .

01/06/2025

आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे सुरू करत आहोत

*🔴 ॲडव्हान्स वास्तुशास्त्र कार्यशाळा*

प्रत्येक रविवार सोमवार मंगळवार व बुधवार

*30000/- रु ची कार्यशाळा फक्त रु 7575/- मधे आठवड्यातून चार दिवस*

* वास्तुशास्त्र प्रवीण वास्तुशास्त्र
* वास्तुशास्त्र विषारद आणि
* इंडस्ट्रियल वास्तू
* या तिन्ही कार्यशाळा यामध्ये असतील .

*🟣दिनांक -15 जून 2025 पासून पुढे एकूण 30 लेक्चर्स होतील ऑनलाईन झूम ऍप वर*

सायंकाळी 8 - 30 ते 10

*🟠1 - विज्ञानावर आधारीत वास्तुशास्त्र* .

*दि 14 - 6 - 2025 पर्यंत फी रू 7575/-*

*त्यानंतर रुपये 11575 / -*

*म्हणून आजच नाव नोंदणी करा* .

*🟣सर्टिफिकेट नोट्स मिळतील .*

*🟣आभ्यासक्रम -*

*🟡वास्तुशास्त्रा मागील विज्ञान, व वास्तुशास्त्राचा इतिहास,*

*🟣 अष्ट दिशा विभागणी कशी केली जाते ,अष्टदिशांचे शुभ शुभ परिणाम .*

*🟢शुभ प्रवेशद्वार कंपाउंड चे आणि घराचे , प्रवेशद्वारासाठी योग्य-अयोग्य 32 विभाग व त्यामधील 9 शुभविभाग कसे काढावेत ,*

*🟠 देवघर, स्वयंपाकघर, बैठक खोली , बेडरूम , बाथरूम , शौचालय, अडगळीची खोली, जिना , ब्रह्म तत्व , गेस्ट रूम , तिजोरी , स्टडी रूम , तळघर, अंगण , पार्किंग , गोठा , झाडे,*

*🔵 वास्तुपद मंडळ, वास्तू शल्यशोधन , वास्तुभोवतीचे रस्ते , दिशा वाढ , दिशा संकोच , कट, प्लॉटचा आकार, द्वारवेध, विधीशुला*

*🟠घराचे ,दुकानाचे , मंदिराचे , ब्युटी पार्लर ,सलून ,बँक, ATM सेंटर ,हॉटेल, मेडिकल , हॉस्पिटल ,कारखाना , या आणि अशा प्रकारच्या वस्तूंचे वास्तुशास्त्र कसे करावे .*

*🟡मर्मस्थान - मर्म ऊर्जा संतुलन एक शती पाद वास्तु पुरुष मण्डल , 81 विभाग वास्तु पुरुष मंडळ 64 विभाग वास्तु पुरुष मंडळ*

*🔴प्रांगण प्रवेशापासुन छता पर्यंत*

*🟢तसेच व्यावसायिक वास्तुशास्त्रामध्ये दुकान , ब्युटी पार्लर , मंदिर , बँक, हॉस्पिटल , मेडिकल स्टोअर , इंडस्ट्रीज , यासारख्या असंख्य वास्तूंचे वास्तुशास्त्र*

*🟠आयोजक आदिशक्ती गुरुकुल*

*🟣वास्तुशास्त्र विशारद कार्यशाळेचे सर्टिफिकेट मिळेल.*

*🟠पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सह शिकवले जाते .त्यामुळे विषय चांगला समजतो .*

*मार्गदर्शक*

*ज्योतिषाचार्य सौ चारुशीला श्रीकांत कांबळे ( शिंपी )*
*M.Com वास्तु ,ज्योतिष,रेकी ,हिलिंग , संमोहन तज्ञ , अंकशास्त्र , मोबाईल न्यूमरॉलॉजी तज्ञ ,टॅरो कार्ड रीडर,*

*🟢संपर्क 9130755631*

*🟣फोन पे गुगल पे नंबर 9657196333*

*_आयोजक आदिशक्ती गुरुकुल ._*

*🔵कृपया पुढे फॉरवर्ड करा. इतरांना लाभ घेता येईल*

11/02/2025

😂😂😂

10/12/2024
*मोफत ज्योतिष शास्त्र  कार्यशाळेमध्ये सर्व व्हिडिओ खालील प्ले लिस्ट मध्ये आहेत*  *कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा !* ...
15/11/2024

*मोफत ज्योतिष शास्त्र कार्यशाळेमध्ये सर्व व्हिडिओ खालील प्ले लिस्ट मध्ये आहेत*

*कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा !*
https://www.youtube.com/playlist?list=PLbNJZLhq0A1kKdNfHUOs9I3HzB58Uvdnf

*🟠मोफत चक्रा ध्यान व ओंकार साधना*

आणि लहान मुलां साठी बालाशीष स्तोत्र 👇

*🟣आयोजक आदिशक्ती गुरुकुल* !

https://www.youtube.com/live/atOsU9BCCaw?si=WkTwn0r3A2Qh6hU5

हा व्हिडिओ संपूर्ण पहा .👇👇

https://youtube.com/live/y25ZNm4KjkY?feature=share

#सिंह #सिंहरास

मोफत ज्योतिष कार्यशाळा भाग एकआज आपण जाणून घेऊया मेष राशीच्या जाताकांची स्वभाव वैशिष्ट्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक...
09/11/2024

मोफत ज्योतिष कार्यशाळा भाग एक

आज आपण जाणून घेऊया मेष राशीच्या जाताकांची स्वभाव वैशिष्ट्ये

हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा .

पुन्हा भेटूया शुक्रवारी सकाळी दहा वाजता .

https://youtu.be/-gIZ3JbnYYc?si=IrnQJHlbTDO7D0re

धनत्रयोदशी च्या खूप खूप शुभेच्छा ! 🙏🙏 आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र सासवड ।  ज्योतिषाचार्य सौ चारुशीला कांबळे  ...
29/10/2024

धनत्रयोदशी च्या खूप खूप शुभेच्छा ! 🙏🙏

आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र सासवड ।

ज्योतिषाचार्य सौ चारुशीला कांबळे

🙏🙏🙏🙏🙏🙏

वसू बारसे  पासून  दिपावली पाडव्या पर्यंत च्या या दिपोत्सवा च्या खूप खूप शुभेच्छा ! आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्...
28/10/2024

वसू बारसे पासून दिपावली पाडव्या पर्यंत च्या या दिपोत्सवा च्या खूप खूप शुभेच्छा !

आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र सासवड ।

ज्योतिषाचार्य सौ चारुशीला कांबळे

🪔🙏🪔🙏🪔🙏🪔🙏

Address

Dyanleela, 333-D, Sopan Nagar
Saswad

Telephone

090969 95948

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadishakti Gurukul, Saswad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram