02/04/2017
ताप
तापाची व्याख्या आपण ‘शारीरिक तापमान नियंत्रित आणि नियंत्रित ठेवणे’ अशी करू शकतो. बाहेरील जंतु संसर्गाला ही एक शरीराची नैसर्गिक प्रतिक्रीया आहे. तापमान नियंत्रित करण्यासाठी मानवी शरीराचा आवाका हा अतिशय कमी प्रमाणात आहे. एंझाइम्सचे योग्य कार्यच या गोष्टीला अत्यावश्यक आहे. यामुळेच शरीराभोवती घडणारे तापमानातील बदल संतुलित राखण्याचे अतिशय नाजुक कार्य होते.
सामान्यत: याबरोबरच घाम येणे व थंडी वाजणे या गोष्टीही येतात. सर्व सामान्यत: उष्णता ही थॉयरॉइड हार्मोन्सच्या कृतीमुळे निर्माण होते, स्नायुंची या मधिल भुमिका ही महत्वाची असते. तापमानात सातत्य हे हायमोथॉन्ल्स ग्रंथीशी संबंधीत ज्या नस असतात. त्याद्वारे केले जाते.
सामान्य पातळी
सर्वसामान्य सुदृढ व्यक्तीचे तापमान हे ३६.५ जे ३७.५ से. या दरम्यान असते. या मधे संपूर्ण दिवसात काही प्रमानात वाढ होते. जर सर्वात कमी तापमान हे पहाटे २.०० ते ४.०० च्या दरम्यान असते.
ज्यावेळी शारीरिक तापमान हे ३७ से. च्या वर जाते त्यावेळी त्याला ताप असे संबोधले जाते. त्याचे मधिल व्रेसलचे अंकुचन, थंडी, हुडहुडी, या गोष्टी दिसतात. उष्णतेचा हास कमी होणे या मुळे शरीर तापमानात वाढ होते. याच बरोबर ऑरगॅनिझम मधे उष्णता तयार होते. स्नायु ताठर होतात व स्पॅझम येण्याची शक्यता असते.
बॅक्टेरिया आणि त्यांचे एन्डोटॉक्सिन , व्हायरस थीस्टस्, प्रोटोझुआ, रोगप्रतिकार शक्तीच्या प्रतिक्रीया असंख्य हार्मोन्स आणि काही औषधामुळे सुध्द ताप येण्याची शक्यता असते.
कारणे
१. बॅक्टेरिया, रोक्टेसीया, व्हायरस, पॅरासाइट यांचा संसर्ग
२. रोग प्रतिकारक शक्तीची प्रतिक्रिया, रोगप्रतिकारक शक्तीमधिल विषमता समस्या आणि रोगप्रतिकारक शक्तीमधिल ओढवून घेतलेली कमतरता.
३. डिहायड्रेशन, त्यामुळेच डायरीया बरोबर तापही येतो.
४. बाह्य प्रोटीनचे नियोजन
शास्त्रीय वैशिष्ट्ये
तापमानचे ऑरगॅनिझमच्या कार्यामध्ये महत्वाचे बदल घडून येतात. शरीराचे तापमान १ ने वाढल्याबरोबर हृदयगती मधे वाद होण्यास सुरूवात होते. तापामध्ये श्र्वासोच्छवासाची गती वाढते. शरीर तापमान वाढीबरोबरच रक्तदाबही वाढतो.
थंडीवाजुन येणे हे कोणत्याही तापामधे होउ शकते याबरोबर ज्वरताघ्न गोष्टीसुध्दा येतात त्यामुळे शरीर तापमान एकदम कमी होउ शकते.
ताप संपताना खूप घामही येतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ५ वर्षा पर्यंतच्या मुलांना स्पॅझम येण्याची शक्यता असते.
उपचार
सर्वप्रथम वाढल्या तापमानावर नियंत्रण हा उपचाराचा प्रथम भाग आहे. जर ताप सौम्य असेल तर
१. भरपुर पाणी व फळांचा रस घ्या ज्यामुळे डीहायड्रेशन होणार नाही. द्रव पदार्थ हे अंतर्गतशामक म्हणून कार्य करतात. डायटियामुळे किंवा ओकायांमुळे इलेक्ट्रोलाहट्स कमी होतात त्याची पातळी सामान्य ठेवली जाते.
हलके अन्न घ्या जे पचण्यास सोपे असते.
भरपुर विश्रांती घ्या. झोपेमुळे शरीराच्या तापमान कमी होण्यास मदत होते.
स्पंजबाथ बरोबर ज्वरघ्न औषधे दिली जातात.
तापाचे घातक परिणाम
जास्त ताप, किंवा जर ताप खुप काळ असेल आणि या बरोबरच रूग्णास इतर काही आजार असतील तर याचे घातक परीणाम होउ शकतात. बेसल मेटाबोलिझम मधे वाढ, हृदयाचे, आकारमान कमी होणे, पाणी व मीठाचा नाश यामुळे काही मुलभुत आजारामध्ये समस्या निर्माण होउ शकतात. अती तापमानामुळे रोग प्रतिकारशक्तीच्या कार्यावर परिणाम होतो. , व्हायरस थीस्टस्, प्रोटोझुआ, रोगप्रतिकार शक्तीच्या प्रतिक्रीया असंख्य हार्मोन्स आणि काही औषधामुळे सुध्द ताप येण्याची शक्यता असते.
LikeShow more reactionsCommentShare