Priyanka Vadhu-Var Suchak Kendra

Priyanka  Vadhu-Var Suchak Kendra Priyanka Vadhu Var Suchak Kendra pride for his biggest success in a short period of time making hundreds of successful marriages.

19/09/2025

रजि P11259
प्रथम वधु.
जात मराठा.
वय 25
शिक्षण १२ वी
अपेक्षा :- समजूतदार,मनमिळाऊ,निर्व्यसनी,चांगला जॉब,व्यवसाय चालेल
97636441155a

19/08/2025

प्रथम वधू
रजिस्टर नो 10433
हिंदू मराठा
वय 22
शिक्षण १२ वी BEAUTY PARLOUR COURS.
अपेक्षा चांगल जॉब,व्यवसाय,समजूतदार,मनमिळाऊ,पुणे स्थायिक असावा 9763441155

09/08/2025

वांग ( काळे डाग )
वांग काळे डाग यावर खात्रीशीर औषध मिळेल,
घरपोच सेवा
क्लासिक हेल्थ सेंटर
व्हाट्सअप msg करा
9763441155

02/08/2025

*“कोणता नवरा खरेदी करू...?”*

शहरात एका मोठ्या दुकानाचं उद्घाटन झालं, ज्यावर लिहिलं होतं –
*“इथे तुम्ही नवरे खरेदी करू शकता.”*
हे वाचून बायका वेड्यासारख्या दुकानाकडे धावू लागल्या. दुकानात प्रवेश मिळवण्यासाठी लांबच लांब रांग लागली.

*मुख्य दरवाजावर सूचना लिहिलेली होती –*
👇👇👇
✡ या दुकानात प्रत्येक बाईला फक्त एकदाच प्रवेश मिळेल. आधार कार्ड आवश्यक आहे.
✡ दुकानात एकूण ६ मजले आहेत, आणि प्रत्येक मजल्यावर नवऱ्यांचे गुणविशेष लिहिलेले आहेत.
✡ कोणतीही बाई कोणत्याही मजल्यावरून नवरा निवडू शकते.
✡ पण एकदा वर गेल्यावर परत खाली येता येणार नाही – केवळ दुकानाबाहेर जाता येईल.

*एक देखणी तरुणीला दुकानात प्रवेश मिळाला...*

*पहिल्या मजल्यावर लिहिलं होतं –*
“या मजल्यावरचे नवरे चांगल्या नोकरीवर आहेत आणि सज्जन आहेत.” ती पुढे गेली...

*दुसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं –*
“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन आहेत आणि मुलांना आवडतात.”
ती पुन्हा पुढे गेली...

*तिसऱ्या मजल्यावर लिहिलं होतं –*
“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन आहेत आणि देखणेही आहेत.”
हे वाचून ती थोडा वेळ थांबली, पण विचार केला, "वर काय आहे ते पाहूया..."

*चौथ्या मजल्यावर लिहिलं होतं –*
“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन, देखणे आहेत आणि घरकामात मदतही करतात.”
हे वाचून ती थक्क झाली. विचार करू लागली –
“खरंच असे नवरे आजकाल असतात का?”
तरीही मन नाही मानलं आणि ती वर गेली...

*पाचव्या मजल्यावर लिहिलं होतं –*
“येथील नवरे चांगल्या नोकरीवर आहेत, सज्जन आहेत, देखणे आहेत, घरकामात मदत करतात आणि आपल्या बायकोवर प्रचंड प्रेम करतात.”

*आता तिचं डोकंच फिरू लागलं... विचार केला –*
“यापेक्षा चांगलं काय असू शकतं?”
पण तिचं मन अजून समाधानात नव्हतं...

*ती शेवटच्या ६ व्या मजल्यावर गेली...*

*सहाव्या मजल्यावर लिहिलं होतं –*

“आपण या मजल्यावर येणाऱ्या ३३३९ व्या महिला आहात. या मजल्यावर एकही नवरा नाही. हा मजला केवळ सुप्रीम कोर्टाला हे दाखवण्यासाठी तयार केला आहे की महिलांना पूर्णतः समाधानी करणं अशक्य आहे.
आमच्या स्टोअरला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! डावीकडे ८ पायऱ्या आहेत, त्या थेट दुकानाबाहेर जातात.”

*सारांश –*

आजकाल समाजात अनेक कन्या आणि वरपक्षाचे पालक "आणखी चांगला... आणि अजून चांगला..." याच्या मागे लागून आहेत, आणि त्यातच लग्नाची योग्य वेळ हातातून निघून जाते आहे...

🌷🙏
#सातारा

*सुसंवाद गाठी-भेटी कार्यक्रम**सुयोग स्थळ सुचवण्यासाठी व तुमच्या स्थळाच्या चर्चेसाठी अध्यक्ष श्री . लक्ष्मण जाधव तुमच्या ...
01/08/2025

*सुसंवाद गाठी-भेटी कार्यक्रम*

*सुयोग स्थळ सुचवण्यासाठी व तुमच्या स्थळाच्या चर्चेसाठी अध्यक्ष श्री . लक्ष्मण जाधव तुमच्या भेटीसाठी उपस्थित आहे*....
*👉 दिनांक:-* 2/08/2025
*👉 वार:-*शनिवार
*👉वेळ:-* स.11ते साय.5
*👉स्थळ:-* हडपसर-पुणे ओंकार अंगण बिल्डिंग,स.नं.8 शाॅप नं.7,A विंग सातव वाडी चार नळ,बस स्टॉप जवळ ग्लाईडिंग सेंटर समोर,हडपसर-सासवड रोड,हडपसर,पुणे 411028
*🙏स्वागत उत्सुक*:- Priyanka Madam 9763441155

https://www.priyankavadhuvar.com
https://www.priyankalagna.com

Profile Id : PV10177 Name : Swati Height : 5 ft 3 inEducation : Bsc microbiology Occupation : Computer academy Gender : BrideMarital Status : Never MarriedBirth Date : 09-06-1982Religion/Caste : Hindu/MarathaCity/District :

*सुसंवाद गाठी-भेटी कार्यक्रम**सुयोग स्थळ सुचवण्यासाठी व तुमच्या स्थळाच्या चर्चेसाठी अध्यक्ष श्री . लक्ष्मण जाधव तुमच्या ...
01/08/2025

*सुसंवाद गाठी-भेटी कार्यक्रम*

*सुयोग स्थळ सुचवण्यासाठी व तुमच्या स्थळाच्या चर्चेसाठी अध्यक्ष श्री . लक्ष्मण जाधव तुमच्या भेटीसाठी उपस्थित आहे*....
*👉 दिनांक:-*3/8/2025
*👉 वार:-* रविवार
*👉वेळ:-* स.11ते साय.5
*👉स्थळ:-* रेणुका आपर्टमेन्ट, युनियन बँक समोर बालाजी नगर धनकवडी पुणे 46
*🙏स्वागत उत्सुक:- प्रियांका मॅडम :- 9763441155

Profile Id : PV10177 Name : Swati Height : 5 ft 3 inEducation : Bsc microbiology Occupation : Computer academy Gender : BrideMarital Status : Never MarriedBirth Date : 09-06-1982Religion/Caste : Hindu/MarathaCity/District :

Address

Satara
415001

Opening Hours

Monday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am
Sunday 10am - 6am

Telephone

+918888919988

Alerts

Be the first to know and let us send you an email when Priyanka Vadhu-Var Suchak Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Priyanka Vadhu-Var Suchak Kendra:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram