
21/07/2025
निरोगी जीवनासाठी योग्य वेळी योग्य उपचार �
आणि वेळेवर तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.��
म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत..
सर्व प्रकारच्या टेस्ट्स एकाच ठिकाणी, योग्य दरात अचूक आणि जलद रिपोर्टसह!
आमची वैशिष्ट्ये �:-
🔹 अनुभवी स्टाफ आणि अत्याधुनिक यंत्रणा
🔹 अचूक आणि वेळेत रिपोर्ट
🔹 विश्वासार्ह सेवा
🔹 विशेष सेवा – होम सॅम्पल कलेक्शन
श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर 🏥
छ. शाहू स्टेडियम, एस. टी. स्टॅण्ड जवळ, सातारा.
📞02162-236544 , 7030100716