04/03/2026
आले हळद प्रक्रिया आणि मार्केट लिंकेज याबाबत मसाले बोर्ड, भारत सरकार यांचे मार्फत Saras Entrepreneurs या आमच्या प्रक्रिया उद्योगाच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याची वृत्तपत्रांनी घेतलेले दखल ....
#आले #हळद