06/05/2026
डोळ्यातून सतत पाणी येणे, पू साचणे, चिकटपणा…
फक्त ड्रॉप्स नव्हे, आयुर्वेदात यावर शास्त्रोक्त उपायही आहेत 🌿
मॉडर्न सायन्समध्ये जसे Sac Syringing केले जाते, त्याच तत्त्वावर ऋषीप्रणित आयुर्वेदात विशिष्ट औषधी काढ्यांच्या सहाय्याने नेत्रमार्ग शुद्धीकरण करून उपचार केले जातात.
✨ योग्य निदान
✨ शास्त्रोक्त प्रक्रिया
✨ अनुभवी आयुर्वेदिक नेत्रचिकित्सा
डोळ्यांचे आजार फक्त दाबून ठेवू नका… मूळ कारणावर उपचार घ्या. 👁️🌿